IPL 2022 Mega Auction: श्रीसंतने मेगा ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं, काय झालं त्याचं?, 50 लाख होती बेस प्राइस

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने (S Sreesanth) IPL च्या ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. श्रीसंत आयपीएलमध्ये शेवटचं 2013 साली राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळला होता.

| Updated on: Feb 01, 2022 | 6:06 PM

1 / 10
 IPL 2021 च्या ऑक्शनमध्येही त्याने रजिस्ट्रेशन केलं होतं. श्रीसंतने यंदा त्याची बेस प्राइस 50 लाख ठेवली आहे. इएसपीएन-क्रिकइन्फोने ही माहिती दिली आहे.

2 / 10
केरळकडून रणजी स्पर्धा 2021-22 मध्ये श्रीसंत पुनरागमन करणार होता. पण सध्या कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

3 / 10
श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोची टस्कर्स केरळकडून खेळला आहे. टी-20 स्पर्धेत 44 सामन्यात त्याने 40 विकेट घेतल्यात. 2007 च्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा श्रीसंत भाग होता.

4 / 10
श्रीसंतने 10 टी-20 सामन्यात 7 विकेट काढल्या आहेत. 65 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 54 विकेट काढल्यात.

5 / 10
इंडियन प्रिमियर लीगच्या (Indian Premier League)  यंदाच्या हंगामात एकूण 590 क्रिकेटपटुंवर बोली लागणार (Mega Auction) आहे. बीसीसीआयने मंगळवारी फायनल यादी प्रसिद्ध केली आहे.

6 / 10
भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतचीही मेगा ऑक्शनसाठी निवड झाली आहे.

7 / 10
2013 आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतवर सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती. वर्ष 2020 मध्ये त्याने पुनरागमन केलं. श्रीसंतने 44 सामन्यांमध्ये 40 विकेट घेतल्या आहेत.

8 / 10
यंदाच्या आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ आहेत. बहुचर्चित आयपीएल स्पर्धेचा हा 15 वा हंगाम आहे.

9 / 10
लिलावात सर्वाधिक बेस प्राइस दोन कोटी रुपये आहे. 48 खेळाडूंनी आपली बेस प्राइस दोन कोटी रुपये ठेवली आहे. या यादीत 20 खेळाडूंनी आपली बेस प्राइस 1.5 कोटी रुपये ठेवली आहे.

10 / 10
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.