Irfan Pathan: इरफानची बायको सफा बेग कधीच आपला चेहरा का दाखवत नाही? समोर आलं चक्रावून टाकणारं कारण

Irfan Pathan: इरफान आणि सफा बेगच्या वयामध्ये इतक्या वर्षांच अंतर आहे

Irfan Pathan: इरफानची बायको सफा बेग कधीच आपला चेहरा का दाखवत नाही? समोर आलं चक्रावून टाकणारं कारण
Irfan pathan Safa baig Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 8:54 PM

Irfan Pathan Wife: टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठान अनेकदा सोशल मीडियावर पत्नी सफा बेगचे फोटो शेयर करत असतो. त्यावेळी त्याच्या बायकोचा चेहरा झाकलेला असतो. इरफान पठानची बायको सफा बेग त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. ती नेहमी हिजाबमध्ये दिसते. सफा बेगचे काही फोटो आहेत, ज्यामध्ये तिचा चेहरा स्पष्टपणे दिसतो. सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत.

कोण आहे इरफान पठानची बायको?

इरफान पठानची बायको सफा बेग सौदी अरेबियाला रहाते. वर्ष 2014 मध्ये पहिल्यांदा दोघांची भेट झाली. त्यानंतर दोघांनी 2016 मध्ये लग्न केलं. सफा बेग इरफानपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. तिचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. सफा बेग सौदी अरेबियाच्या जेद्दा जिल्ह्यातील अजीजियाची निवासी आहे.

ती आपला चेहरा कधीच का दाखवत नाही?

मुस्लिम महिला हिजाब परिधान करतात. अनेकदा सोशल मीडियावर इरफान आणि त्याच्या बायकोला लक्ष्य करण्यात आलय. एकदा इरफानच्या पत्नीने स्वत:हून या मुद्यावर मौन सोडलं होतं. मी माझ्या मर्जीने हिजाब परिधान करते, असं तिने सांगितलं होतं. इरफान पठान एक चांगला नवरा आहे. तो सतत आपल्याला सपोर्ट करतो, असं तिने सांगितलं होतं.

इरफानची बायको प्रसिद्ध मॉडेल होती

इरफान पठानची पत्नी सफा बेग मीडल इस्ट आशियामध्ये प्रसिद्ध मॉडल होती. सोशल मीडियावर तुम्हा इरफानच्या बायकोचे अनेक ग्लॅमरस फोटो दिसतील. दोघांची 2014 मध्ये पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी इरफानला पहिल्या नजरेत सफा पसंत पडली होती. इरफान पठान आणि सफा बेगने 2 वर्ष परस्परांना डेट केलं. त्यानंतर 2016 साली लग्न केलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.