GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : गुजरात विरुद्ध मुंबई मॅचआधी किंजल दवेची चर्चा, कोण आहे ती?

GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : आज होणाऱ्या मॅचशी किंजल दवेचा काय संबंध? मॅचआधी किंजल दवेची चर्चा आहे. ही किंजल दवे कोण? आणि तिची इतका चर्चा का होतेय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

GT vs MI Qualifier 2 IPL 2023 : गुजरात विरुद्ध मुंबई मॅचआधी किंजल दवेची चर्चा, कोण आहे ती?
IPL 2023 Kinjal DaveImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 11:23 AM

अहमदाबाद : IPL 2023 सीजनमधला दुसरा क्वालिफायर सामना आज होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन टीम्समध्ये क्वालिफायर 2 ची मॅच होईल. आजच्या मॅचमधील विजेता संघ फायनलमध्ये दाखल होईल. त्यांचा सामना CSK विरुद्ध होईल. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ची टीम आधीच फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यांनी क्वालिफायर 1 च्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता.

आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये होणाऱ्या मॅचआधी किंजल दवेची चर्चा आहे. ही किंजल दवे कोण? आणि तिची इतका चर्चा का होतेय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

कोण आहे किंजल दवे?

किंजल दवेची ही प्रसिद्ध गुजराती गायिका आह. आज GT vs MI मॅचच्यावेळी किंजल दवेच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. आज दुसऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये स्थानिक गुजराती गाण्यांचा तडका असणार आहे. किंजल दवेच्या गाण्याच्या कार्यक्रमाशिवाय बीसीसीआय लाइट शो ने 16 व्या सीजनची सांगता करण्याच्या विचारात आहे.

क्लोजिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूडचे कुठले कलाकार परफॉर्म करणार?

आयपीएल 2023 च्या उद्घाटनाचा कार्यक्रम खूप शानदार झाला होता. बीसीसीआयला क्लोजिंग सेरेमनी सुद्धा तितकीच शानदार करायची आहे. त्यात कुठलीही कसर ठेवायची नाहीय. एआर रेहमान आणि रणवीर सिंह क्लोजिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करु शकतात. मागच्यावर्षी याच दोन कलाकारांची आयपीएलच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये रंगत आणली होती. रणवीर सिंहने त्याच्या धमाकेदार डान्स आणि एआर रेहमान यांच्या सूरांनी रंगत आणली होती.

IPL 2023 ची क्लोजिंग सेरेमनी 28 मे रविवारी होणार आहे. बीसीसीआयने अजून वेळ निश्चित केलेली नाही. संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.