टीम इंडियातून वगळलेल्या खेळाडूचा द. आफ्रिकेत जलवा, सलग 3 अर्धशतकं ठोकून रहाणेची डोकेदुखी वाढवली

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये निवड न झालेल्या हनुमा विहारीने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने निवड समितीला उत्तर दिले आहे.

| Updated on: Dec 08, 2021 | 12:17 PM
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये निवड न झालेल्या हनुमा विहारीने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने निवड समितीला उत्तर दिले आहे. हनुमा विहारीने दक्षिण आफ्रिका-A विरुद्धच्या तिसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले.

1 / 5
हनुमा विहारीने या मालिकेत सलग तिसरे अर्धशतक ठोकले आहे. विहारीने मागील दोन डावात 54 आणि 72 धावांची खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. या कामगिरीच्या जोरावर हनुमा आता निवड समितीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये संधी देण्यास भाग पाडणार आहे. रहाणेच्या जागी हनुमा विहारी हा मोठा दावेदार आहे.

2 / 5
हनुमा विहारीशिवाय यष्टीरक्षक इशान किशननेही शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. मात्र, टीम इंडियाचा सलामीवीर पृथ्वी शॉ 5 आणि देवदत्त पडिक्कल 8 धावा करून बाद झाले.

हनुमा विहारीशिवाय यष्टीरक्षक इशान किशननेही शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. मात्र, टीम इंडियाचा सलामीवीर पृथ्वी शॉ 5 आणि देवदत्त पडिक्कल 8 धावा करून बाद झाले.

3 / 5
याआधी टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि नवदीप सैनी यांनी तिसऱ्या अनधिकृत कसोटीत अप्रतिम गोलंदाजी केली. दीपक चहरने 4 आणि नवदीप सैनीने 3 बळी घेतले.

याआधी टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि नवदीप सैनी यांनी तिसऱ्या अनधिकृत कसोटीत अप्रतिम गोलंदाजी केली. दीपक चहरने 4 आणि नवदीप सैनीने 3 बळी घेतले.

4 / 5
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्यातील पहिली कसोटी जोहान्सबर्ग येथे होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

5 / 5
Follow us
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.