नताशाला घटस्फोटाननंतर पोटगी द्यावी लागू नये म्हणून हार्दिकने आधीच…

सोशल मीडियावर सध्या हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण यामागचं सत्य काय हे कोणालाच माहित नाही. सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहे. ज्यामध्ये हार्दिकला त्याच्या संपत्तीचा किती वाटा नताशाला द्यावा लागेल याची देखील चर्चा होत आहे.

नताशाला घटस्फोटाननंतर पोटगी द्यावी लागू नये म्हणून हार्दिकने आधीच...
Follow us
| Updated on: Jul 19, 2024 | 6:46 PM

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोट होणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नताशाने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून तिच्या नावामधून पांड्या हे आडनाव काढून टाकले आहे. याशिवाय ती मुंबई इंडियन्सचा एकही आयपीएल सामना पाहायला आली नव्हती. त्यामुळे शंका अधिक वाढत चालली आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जर हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट झाला तर हार्दिक पांड्या याला त्याच्या संपत्तीमधील एक मोठा हिस्सा नताशाला द्यावा लागणार आहे. हार्दिक पांड्यासाठी यंदाचा आयपीएल देखीस इतका चांगला ठरलेला नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार केल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली आहे. त्यातच आता त्याच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

हार्दिक पांड्या आणि नताशाच्या विभक्त होणार का हे कुणीही सांगू शकणार नाहीत. कारण हा फक्त दावा केला जात आहे. पण दोघांकडून याहबाबत कुठलीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. दोघांमधील अंतर वाढत असल्याच्या अफवांना आणखी बळ मिळाले आहे. नताशाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक पांड्याने कोणतीही पोस्ट केलेली नाही. याशिवाय नताशाने तिच्या अकाउंटवरून हार्दिकसोबतचे फोटो देखील डिलीट केले आहेत.

नताशाला द्यावी लागणार ७० टक्के संपत्ती?

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात घटस्फोटाबाबत आणखी एक थिअरी सुरू आहे. ती म्हणजे जर हे दोघे वेगळे झाले तर हार्दिक पांड्याला मोठे नुकसान सहन करावे लागेल, असा दावा केला जात आहे. कारण यामध्ये हार्दिक पांड्याला त्याच्या मालमत्तेतील मोठा हिस्सा पोटगी म्हणून नताशाला द्यावा लागणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की घटस्फोट झाल्यास हार्दिक पांड्याला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के नताशाला द्यावे लागेल. पण याबाबत कोणतीही पुष्टी अद्याप झालेली नाही.

संपत्ती आईच्या नावावर असल्याची चर्चा

हार्दिक पांड्याचा एक जुना व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो म्हणत आहे की, त्यांने घेतलेल्या सर्व गोष्टी आईच्या नावावर आहेत. गाडी असो की घर, सर्व काही त्याच्या नावावर आहे. भविष्यात 50 टक्के कोणालाही देऊ नका. 50 टक्के कुणाला दिल्याने मला खूप त्रास होईल, असे हार्दिक म्हणतो. ही व्हिडिओ क्लिप हार्दिक पांड्याने गौरव कपूरसोबत घेतलेल्या जुन्या मुलाखतीतील आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.