T20 WC: दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी विश्रांती देऊन Hardik Pandya ला NCA मध्ये का पाठवलं?

हार्दिकच्या बाबतीत घेतलेल्या 'या' निर्णयामागे काय कारण आहे?

T20 WC: दक्षिण आफ्रिका सीरीजसाठी विश्रांती देऊन Hardik Pandya ला NCA मध्ये का पाठवलं?
Hardik PandyaImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 4:51 PM

मुंबई: सध्या हार्दिक पंड्या टीम इंडियाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्येक सीरीजमध्ये हार्दिकने सरस कामगिरी केलीय. उत्तम ऑलराऊंडर खेळाच त्याने प्रदर्शन केलय. बुधवारपासून टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सीरीजसाठी हार्दिक पंड्याचा टीममध्ये समावेश केलेला नाही.

अन्य खेळाडूंना जॉईन करेल

हार्दिक पंड्या बंगळुरु येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी NCA मध्ये दाखल झाला आहे. भारत-दक्षिण आफ्रिका सीरीज सुरु असताना हार्दिक NCA मध्ये असणार आहे. हार्दिक पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला टीममधील अन्य खेळाडूंना जॉईन करेल. तिथूनच ते टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

चिंता करण्याची गरज नाहीय हार्दिक NCA मध्ये जाणार असेल, तरी चिंता करण्याची गरज नाहीय. त्याला दुखापत झालेली नाही. वर्ल्ड कप, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सीरीजीसाठी टीम जाहीर झाली. त्याचवेळी हार्दिक एनएसीमध्ये जाणार हे ठरलं होतं.

बीसीसीआयने स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं होतं?

“ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीज सुरु असताना हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह आणि भुवनेश्वर कुमार कंडीशनिंग संदर्भातील कामासाठी एनसीएमध्ये येतील” असं त्यावेळी बीसीसीआयने स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज सुरु असताना अर्शदीप एनसीएमध्ये होता. आता दक्षिण आफ्रिका सीरीजच्यावेळी हार्दिक पंड्या एनसीएममध्ये असेल. त्याला वर्ल्ड कपसाठी तिथे खास ट्रेनिंग देण्यात येईल तसंच त्याला विश्रांती सुद्धा मिळाले.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.