IPL 2021: परदेशी गोलंदाजानी तारलं त्यांच्या संघाना, सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत ‘हे’ अव्वल गोलंदाज

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांची यादी भारतीय गोलंदाजानी भरलेली आहे. पण तरीदेखील काही परदेशी पाहुण्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे.

| Updated on: Oct 11, 2021 | 11:04 PM
आयपीएल 2021 हे भारतीय गोलंदाजांसाठी खास ठरलं. यंदा सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजानाच पर्पल कॅपचा मान मिळाला. आऱसीबीचा हर्षल पटेल सुरुवातीपासून पर्पल कॅप स्वत:कडे घेऊन आहे. सध्याही त्याच्याकडेच ही टोपी असून त्यानंतर, आवेश आणि नंतर जसप्रीतचा नंबर लागतो. पण काही परेदेशी पाहुण्यांनी देखील बरेच विकेट घेतले. विशेष म्हणजे या खेळाडूंचे संघ गुणतालिकेत खाली असले तरी यांची नाव पर्पल कॅप यादीत अगदी वर होती.

1 / 5
यातील एक नाव म्हणजे राशिद खान. सनरायजर्स हैद्राबाद संघाचा दिग्गज फिरकीपटू राशिद खानने 14 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा संघ गुणतालिकेत सर्वात खाली असूनही तो मात्र टॉप गोलंदाजांमध्ये होता.

यातील एक नाव म्हणजे राशिद खान. सनरायजर्स हैद्राबाद संघाचा दिग्गज फिरकीपटू राशिद खानने 14 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा संघ गुणतालिकेत सर्वात खाली असूनही तो मात्र टॉप गोलंदाजांमध्ये होता.

2 / 5
त्यानंतरचा खेळाडूही हैद्राबाद संघाचाच असून त्याच नाव आहे जेसन होल्डर. तो यंदा केवळ 8 सामनेच खेळला. पण या 8 सामन्यात त्याने 16 विकेट्,स घेतल्या.

त्यानंतरचा खेळाडूही हैद्राबाद संघाचाच असून त्याच नाव आहे जेसन होल्डर. तो यंदा केवळ 8 सामनेच खेळला. पण या 8 सामन्यात त्याने 16 विकेट्,स घेतल्या.

3 / 5
यानंतरचं नाव म्हणजे  राजस्थान रॉयल्सचा ख्रिस मॉरीस. यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिसने नावाला साजेसा खेळ तर केला नाही. पण राजस्थानसाठी 11 सामन्यात 15 विकेट्स घेतले. यातील 14 विकेट त्याने भारतात घेतले असून एकच युएईत घेतला.

4 / 5
या नंतरचा खेळाडूही राजस्थान संघाचाच असून तो म्हणजे बांग्लादेशचा मुस्तफिजूर रेहमान. रेहमाननेही उत्तम गोलंदाजी करत 14 सामन्यांत 14 विकेट्स घेतले.

या नंतरचा खेळाडूही राजस्थान संघाचाच असून तो म्हणजे बांग्लादेशचा मुस्तफिजूर रेहमान. रेहमाननेही उत्तम गोलंदाजी करत 14 सामन्यांत 14 विकेट्स घेतले.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.