India vs New zealand : न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धडकी, भारताचं ‘हे’ त्रिकुट उडवणार दाणादाण

भारताने टी20 विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तान संघाविरुद्ध 10 विकेट्सनी गमावला. त्यानंतर आता पुढील सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध असणार आहे.

| Updated on: Oct 29, 2021 | 6:53 PM
भारत आणि न्यूझीलंड हा सामना रविवारी अर्थात 31 ऑक्टोबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे मागील 18 वर्षात एकाही आयसीसी ट्रॉफीच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडला मात देता आलेली नाही. त्यामुळे यंदातरी भारत न्यूझीलंडला मात देणार का? हे पाहावं लागेल. त्यात या सामन्यामध्ये फलंदाजीची धुरा मुख्यत: तीन खेळाडूंवर असणार आहे.

1 / 5
न्यूजीलंड विरोधात टी20 मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी हिटमॅन रोहित शर्मा याने केली आहे. त्याने 13 सामन्यांत138 च्या स्ट्राइक रेटने 338 धावा केल्या आहेत. ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 80 आहे.

2 / 5
उपकर्णधारानंतर नंबर लागतो कर्णधार विराट कोहीलीचा. कोहलीने आतापर्यंत 9 डावांत 146 च्या स्ट्राइक रेटने 302 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या 70 आहे. त्याने 2 अर्धशतकं लगावली आहेत.

उपकर्णधारानंतर नंबर लागतो कर्णधार विराट कोहीलीचा. कोहलीने आतापर्यंत 9 डावांत 146 च्या स्ट्राइक रेटने 302 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या 70 आहे. त्याने 2 अर्धशतकं लगावली आहेत.

3 / 5
शर्मा आणि कोहलीनंतर नंबर लागतो सलामीवीर केएल राहुल याचा. त्याने केवळ 5 सामने खेळले असून यामध्ये 56 च्या सरासरीने आणि 144.51 च्या स्ट्राइक रेटने 224 धावा केल्या आहेत. नाबाद 57 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

4 / 5
या त्रिकुटावर सर्व जबाबदारी असताना आणखी एक खेळाडू असा आहे, जो सध्या संघात नसला तरी संघासोबत आहे. तो म्हणजे संघासोबत मेन्टॉर म्हणून असलेला, एमएस धोनी. धोनीने न्यूझीलंडविरोधात 11 डावांत 223 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या रणनीतीचाही संघाला नक्कीच फायदा होईल.

5 / 5
Follow us
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....