भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. मुंबई कसोटी भारताच्या नियंत्रणात दिसत आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील खराब फलंदाजीमुळे हा सामना आता भारताच्या हातात आहे. पहिल्या डावात भारताने 325 धावांपर्यत मजल मारली होती. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणारा न्यूझीलंडचा संघ 62 धावांत गारद झाला. त्यानंतर भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दुसरा डाव 7 बाद 276 धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडला 540 धावांचं लक्ष्य दिलं. 540 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडने दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली आहे. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात 400 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला पाच विकेट्सची गरज आहे.
बाळासाहेब थोरात
– जातीभेद,समाजातील दरी यावर संत साहित्यानं अनेक प्रहार केले
– संतांचा आणी चळवळींच्या इतिहासातून स्वातंत्र्याची ज्योत पेटली
– तत्कालीन साहित्यिकांमुळे, स्वातंत्र्यालढ्याला धार आली
– एक बाई म्हणते स्वातंत्र्य ही भीक (कंगना)
– महाराष्ट्रातील 1 वयोवृद्ध तिला पाठिंबा देतो (विक्रम गोखले)
– हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान
– यावर एकही साहित्यिक बोलला नाही ही खंत
– आणीबाणी बाबत माझे विचार वेगळे,तुमचे वेगळे
–
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ठरावांचे मुद्दे
भारताच्या निरनिराळ्या ठिकाणी महाराष्ट्र परिचय केंद्र सुरू करून, याठिकाणी मराठी अधिकारीच नेमावे
– बोली भाषांच्या संवर्धनासाठी समिती नेमावी
– भारत सरकारच्या सर्व कार्यालयात ‘ळ’ या शब्दाचा वापर करण्याचे आदेश द्यावे
– न्या.महादेव रानडे यांच्या निफाड येतील अपूर्ण स्मारक लवकर पूर्ण करावे
– वामनदादा कर्डक, बाबुराव बागुल यांचे स्मारक करण्याचा ठराव
– सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याला प्रकाशित करण्याचं काम बाबा भांड करत आहेत, त्यांचे अभिनंदन ठराव
– कर्नाटक सरकारकडून मराठी भाषेची गळचेपी बंद करावी
– कर्नाटकात मराठी भाषेचा वापर बंद करण्यात आला,त्याचा निषेध हा ठराव
– बृहन्महाराष्ट्र साठी मराठी भाषा अधिकारी नेमावा हा ठराव
– केंद्राकडे प्रलंबित असलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हा प्रस्ताव मान्य करावा
– मराठी भाषेच्या शाळा बंद करू नये यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे
– मराठी शाळांची मागणी करणाऱ्या संस्थाना शासनाने मान्यता द्यावी
– पहिला ठराव श्रध्दांजलीचा
– शंकर शरद,बीबी सावंत, राजीव सतव, सुंदर बहुगुणा, गणपत देशमुख,सतीश काळसेकर,लीला सत्यनारायण, बाबासाहेब पुरंदरे,दिलीप कुमार, विनायक पाटील यांना श्रद्धांजली
– केंद्र,राज्य शासनाने बळीराजाला सर्वतोपरी मदत करावी असा ठराव
– बळीराजाच्या पाठीशी साहित्यिक
टॉम ब्लंडेल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज हेन्री निकोल्स () आणि रचिन रवींद्र या दोघांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. दोघांनी 8 षटकं खेळू काढली. त्यामुळे न्यूझीलंडने दिवसअखेर 5 बाद 140 धावांपर्यंत मजल मारली आहे. विजयासाठी न्यूझीलंडला दोन दिवसात 400 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला पाच विकेट्सची गरज आहे.
न्यूझीलंडने 5 वी विकेट गमावली आहे. के. एस. भरतने टॉम ब्लंडेल (0) याला धावबाद केलं. (न्यूझीलंड 129/5)
अक्षर पटेलने भारताला चौथी आणि महत्त्वाची विकेट मिळून दिली आहे. त्याने डॅरेल मिचेलला 60 धावांवर असताना जयंत यादवकरवी झेलबाद केलं. (न्यूझीलंड 128/4)
डॅरेल मिचेलने 76 चेंडू 51 धावा फटकावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. 30 व्या षटकात उमेश यादवला सलग दोन चौकार लगावत त्याने हाफ सेंच्युरी साजरी केली. (न्यूझीलंड 109/3)
न्यूझीलंडने तिसरी विकेट गमावली आहे. रवीचंद्नन अश्विनने रॉस टेलरला 6 धावांवर असताना चेतेश्वर पुजाराकरवी झेलबाद केल. (न्यूझीलंड 55/3)
भारताचा फिरकीपटू रवीचंद्नन अश्विनने भारताला अजून एक यश मिळवून दिलं आहे. त्याने सलामीवीर विल यंगला 20 धावांवर असताना झेलबाद केलं. (न्यूझीलंड 45/2)
न्यूझीलंडने पहिली विकेट गमावली आहे. रवीचंद्नन अश्विनने टॉम लॅथमला 6 धावांवर असताना पायचित पकडलं. (न्यूझीलंड 13/1)
भारताने 7 बाद 276 धावांवर डाव घोषित केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडसमोर आता 540 धावांचं लक्ष्य आहे.
भारताने तिसरी विकेट गमावली आहे. रचिन रवींद्र याने शुभमन गिलला 47 धावांवर असताना टॉम लॅथमकरवी झेलबाद केलं. (भारत 197/3)
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली मैदानात आले आहेत. लंचपर्यंत दोघांनी कोणतीही रिस्क न घेता काही षटकं खेळू काढली. लंच ब्रेकपर्यंत भारताने 2 बाद 142 धावांपर्यंत मजल मारली आहे. गिल 17 आणि कोहली 11 धावांवर खेळत आहेत.
भारताने दुसरी विकेट गमावली आहे. एजाज पटेलने चेतेश्वर पुजाराला रॉस टेलरकरवी झेलबाद केलं. पुजाराला त्याचं अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. (भारत 115/2)
32 वे षटक घेऊन आलेल्या एजाज पटेलने मयंक अग्रवालला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. एजाजच्या या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मयंकने लाँग ऑफवर शॉट लगावला आणि विल यंगच्या हाती झेलबाद झाला. मयंक 108 चेंडूत 62 धावा करून माघारी परतला. आपल्या खेळीत त्याने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला.
एजाज पटेल 26 वे षटक घेऊन आला. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मयंकने एक्स्ट्रा कव्हरवर षटकार ठोकला आणि अर्धशतक पूर्ण केलं.
??????? ???????
9:30 AM – 11:30 AM – 1st Session
11:30 AM – 12:10 PM Lunch
12:10 PM – 02:33 PM 2nd Session
02:33 PM – 02:53 PM Tea Time
02:53 PM – 04:53 PM 3rd Session
96 Overs for the day
If 96 Overs aren’t bowled, play can be extended to 05:23 PM@Paytm https://t.co/9si6TbpZLy
— BCCI (@BCCI) December 5, 2021