IND vs NZ : भारतीय कसोटी संघात नवा मुंबईकर, न्यूझीलंडविरुद्ध करणार पदार्पण

टी20 विश्वचषकाची फायनल खेळून न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून त्यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळत आहे.

IND vs NZ : भारतीय कसोटी संघात नवा मुंबईकर, न्यूझीलंडविरुद्ध करणार पदार्पण
भारतीय कसोटी संघ
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 4:46 PM

मुंबई: न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताने (India vs New Zealand) आपला कसोटी संघ नुकताच जाहीर केला आहे. 16 सदस्यीय या जगात काही नव्या खेळाडूंनाही जागा मिळाली आहे. तर काही खेळाडूंना बऱ्याच काळानंतर संघात स्थान मिळालं आहे.यावेळी एका मुंबईच्या खेळाडूला संघात पहिल्यांदाच स्थान मिळालं आहे. तो खेळाडू म्हणजे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer). तर जयंत यादव याला टेस्ट सीरीजमध्ये तब्बल 4 वर्षानंतर पुन्हा संधी मिळाली आहे. न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 25 नोव्हेंबर ते  29 नोव्हेंबर पहिला टेस्ट सामना तर 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

दरम्यान प्रथमच संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरचं याआधीचं भारतीय सघाती रेकॉर्ड उत्तम आहे. त्याने 22 वनडे आणि 29 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अय्यरने 22 वनडेमध्ये 8 अर्धशतकं आणि  1 शतकं ठोकत 813 रन केले आहेत. 29 T20 सामन्यात 550 रन केले आहेत. याशिवाय श्रेयसने 92 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. ज्यात 52.18 च्या सरासरीने त्याने 4 हजार 592 रन केले असून त्याचा सर्वोच्च स्कोर नाबाद 202 आहे. यात 12 शतक आणि 23 अर्धशतकंही समाविष्ट आहेत.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, यू. यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण.

टी-20 मालिकेसाठी संघ यापूर्वीच जाहीर

बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा मंगळवारी केली होती. टी-ट्वेन्टीच्या टीमचं कर्णधारपद रोहित शर्माकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आलीय. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

हे ही वाचा

T20 World Cup 2021: टीम इंडिया विरुद्ध विजयाचा शिल्पकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठरला पराभवास कारणीभूत, शाहीनला गर्व नडला?

Video : सोने पे सुहागा, पाकच्या बोलरकडून दोन टप्प्यांचा बॉल, वॉर्नरने स्टेडियमबाहेर भिरकावला, फ्री हिटही मिळाली!

T20 World Cup 2021: टीम इंडिया विरुद्ध विजयाचा शिल्पकार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठरला पराभवास कारणीभूत, शाहीनला गर्व नडला?

(IND vs NZ series Shreyas Iyer included first time in test team)

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.