IND vs WI, 2nd ODI, Live Score: भारताने दुसरी वनडे जिंकली, वेस्ट इंडिज 193 धावांवर ऑलआऊट

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये (India vs West Indies) आज दुसरा एकदिवसीय सामना होत आहे. भारताला आज मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर सहा गडी राखून विजय मिळवला.

IND vs WI, 2nd ODI, Live Score: भारताने दुसरी वनडे जिंकली, वेस्ट इंडिज 193 धावांवर ऑलआऊट
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 9:59 PM

अहमदाबाद: गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा भारतीय गोलंदाजांनी अचूक फायदा उचलत वेस्ट इंडिजचा (India vs West indies) 44 धावांनी पराभव केला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारताने मिळवलेला हा पहिला मालिका विजय आहे. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने (prasidh krishna) भेदक गोलंदाजी केली. त्याने अचूक टप्प्यावर चेंडू टाकून ब्रँडन किंग (18), डॅरने ब्रावो (1) आणि निकोलस पूरने (9) या आघाडीच्या फलंदाजांसह एकूण चार विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरने मागच्या सामन्यात दमदार फलंदाजी करणाऱ्या जेसन होल्डरला अवघ्या (2) धावांवर दीपक हुड्डाकरवी झेलबाद केले. चांगली फलंदाजी करणाऱ्या अकील हुसैनला (34) धावांवर शार्दुल ठाकूरने बाद केले. त्याने दोन विकेट घेतल्या. सिराज, चहल आणि दीपक हुड्डाने प्रत्येकी एक विकेट घेतला.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.