IND vs WI, 3rd ODI: भारताने तिसरी वनडे 96 धावांनी जिंकली

IND vs WI Live Score in marathi: भारताने मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होत आहे.

IND vs WI, 3rd ODI: भारताने तिसरी वनडे 96 धावांनी जिंकली
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 9:16 PM

India vs West Indies, 3rd ODI: कर्णधार म्हणून रोहित शर्माने (Rohit sharma) पहिल्याच वनडे सीरीजमध्ये क्लीनस्वीप विजय मिळवला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा (India vs West indies) 96 धावांनी पराभव करुन मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही गोलंदाजांमुळे विजय शक्य झाला. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा अचूक लाभ उठवला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून वेस्ट इंडिजला दबावाखाली ठेवलं. वेस्ट इंडिजकडून एकही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. खालच्या फळीतील ओडियन स्मिथने (Odean smith) वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 18 चेंडूत 36 धावा केल्या. त्याने जोरदार फटकेबाजी करताना तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. स्मिथची फटकेबाजी तशी काही उपयोगाची नव्हती, कारण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. वेस्ट इंडिजच्या सात विकेट गेल्या होत्या व लक्ष्य देखील खूप मोठे होते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.