T20 WC: ते योगायोग कुठले? ज्या बळावर भारतीय फॅन्स म्हणतात, 2022 चा T20 वर्ल्ड कप आम्हीच जिंकणार

T20 WC: हे सगळे योगायोग प्रत्यक्षात यावेत, अशीच कोट्यवधील क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.

T20 WC: ते योगायोग कुठले? ज्या बळावर भारतीय फॅन्स म्हणतात, 2022 चा T20 वर्ल्ड कप आम्हीच जिंकणार
Team indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 7:09 PM

मेलबर्न: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच अभियान सुरु आहे. येत्या रविवारी टीम इंडियाचा झिम्बाब्वे विरुद्ध सामना होईल. ही मॅच जिंकल्यानंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. टीम इंडियाने फायनलमध्ये पोहोचून यंदाचा टी 20 वर्ल्ड कप जिंकावा, अशी कोट्यवधी क्रिकेट फॅन्सची अपेक्षा आहे. एक संघ म्हणून पाहिल्यास, टीम इंडिया विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे.

ते काय योगायोग आहेत?

या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलचा एक संघ ठरलाय. पण अजून तीन टीम्स कोणत्या? ते बाकी आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टीम इंडियाचे फॅन्स काही योगायोग जुळवून टीम इंडियाच यंदाचा टी 20 वर्ल्ड कप जिंकणार असं सांगत आहे. याला तर्काचा आधार अजिबात नाहीय. पण ते काय योगायोग आहेत? ते पाहूया.

– 2011 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्यावेळी एमएस धोनीचा भरवशाचा गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेला होता. त्यावेळी प्रवीण कुमार होता. आत त्या जागी जसप्रीत बुमराह आहे. बुमराहसोबतही ऐन मोक्याच्याक्षणी हे घडलय.

– 2011 वर्ल्ड कपमध्ये धोनीने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये धावा बनवल्या नव्हत्या. पण फायनलमध्ये त्याने नाबाद 90 धावांची खेळी केली. मॅन ऑफ द मॅच तोच होता. विनिंग सिक्सही धोनीच्याच बॅटमधून निघाला होता. या वर्ल्ड कपमध्येही आतापर्यंतच्या सर्व मॅचमध्ये रोहित शर्माची कामगिरी सरासरी आहे.

– 2011 वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनल पर्यंतच्या प्रवासात टीम इंडियाने बांग्लादेश आणि नेदरलँडसला हरवलं होतं. आता 2022 मध्ये सुद्धा असंच घडलय. 2011 मध्येही साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत केलं होतं. आता सुद्धा 2022 मध्ये सुपर 12 राऊंडमध्ये असच घडलय. 2011 सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं होतं. यावेळी सुपर 12 मध्ये भारताने पाकिस्तानला हरवलय.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.