IND vs BAN, 1st Test, Day 5, LIVE Score: टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध कसोटी सामना जिंकला

| Updated on: Dec 18, 2022 | 10:31 AM

India vs Bangladesh 1st Test Day 5: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. ही टेस्ट मॅच टीम इंडिया जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहे.

IND vs BAN, 1st Test, Day 5, LIVE Score: टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध कसोटी सामना जिंकला
ind vs ban 1st testImage Credit source: BCCI

India vs Bangladesh: टीम इंडियाने चटोग्राम कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता. कालच्या 6 बाद 272 वरुन आज बांग्लादेशने डाव पुढे सुरु केला. त्यांचे 4 विकेट बाकी होते. आज पाचव्या दिवशी स्कोर बोर्डवर फक्त 52 धावांची भर घालून बांग्लादेशचा डाव आटोपला.

भारताची प्लेइंग XI: केएल राहुल (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज

बांग्लादेशची प्लेइंग XI: जाकिर हसन, नजमुल होसेन शांटो, यासिर अली, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन (कॅप्टन), लिट्टन दास, नुरुल हसन, मेहदी हसन, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, एबादत होसेन

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Dec 2022 09:52 AM (IST)

    IND vs BAN, LIVE Score: टीम इंडियाने कसोटी जिंकली

    ताइजुल इस्लामला अक्षर पटेलने 4 रन्सवर बोल्ड केलं. बांग्लादेशचा डाव 324 धावांवर संपला. टीम इंडियाने 188 धावांनी हा कसोटी सामना जिंकला.

  • 18 Dec 2022 09:50 AM (IST)

    IND vs BAN, LIVE Score: टीम इंडिया कसोटी विजयापासून एक पाऊल दूर

    बांग्लादेशची नववी विकेट गेली आहे. इबादत होसैनला कुलदीप यादवने अय्यरकरवी कॅचआऊट केलं. तो शुन्यावर बाद झाला.

  • 18 Dec 2022 09:45 AM (IST)

    IND vs BAN, LIVE Score: शाकीब अल हसन आऊट

    बांग्लादेशकडून किल्ला लढवणारा शाकीब अल हसन आऊट 84 रन्सवर आऊट झाला. कुलदीप यादवने हा अडथळा दूर केला. त्याने 6 चौकार आणि 6 षटकार लगावले. बांग्लादेशच्या 8 बाद 324 धावा झाल्या आहेत. बांग्लादेशला विजयासाठी 189 धावांची गरज आहे.

  • 18 Dec 2022 09:42 AM (IST)

    IND vs BAN, LIVE Score: बांग्लादेशची सातवी विकेट

    आज कसोटीचा शेवटचा दिवस आहे. सिराजने भारताला सातव यश मिळवून दिलं. 105 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर सिराजने मिराजला बाद केलं. तो 13 धावा बनवून पॅव्हेलियनमध्ये परतला.

  • 18 Dec 2022 09:18 AM (IST)

    भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

    आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

    या गावात पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंचपदाच्या उमेदवार आहेत

  • 18 Dec 2022 09:16 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील येळंब ग्रामपंचायतीच्या मतदानादरम्यान इव्हीएम मशीन बंद पडली

    सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात, मात्र एकाच केंद्रावरील इव्हीएम मशीन दोनदा बिघडली

    ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या मूळ गावातील इव्हिएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया काही काळासाठी बंद

    भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत विरुद्ध माजी आमदार दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा पणाला

    सोपल गटातर्फे सरपंचपदासाठी भानुदास बोधले तर राऊत गटातर्फे भानुदास बोधले यांचेच चुलत नातू रमेश बोधले निवडणुकीच्या रिंगणात

  • 18 Dec 2022 09:01 AM (IST)

    IND vs BAN, LIVE Score: अक्षर पटेल यशस्वी गोलंदाज

    बांग्लादेशला विजयासाठी 513 धावांच लक्ष्य दिलं आहे. चौथ्या दिवसअखेर बांग्लादेशने 6 विकेट गमावून 272 धावा केल्या आहेत. अक्षर पटेलने 3 विकेट घेतल्या. उमशे यादव, अश्विन आणि कुलदीपने प्रत्येकी एक विकेट घेतली.

  • 18 Dec 2022 08:31 AM (IST)

    IND vs BAN, LIVE Score: विजयापासून 4 विकेट दूर

    टीम इंडियाचा वनडे सीरीजमध्ये पराभव झाला. टेस्टमध्ये टीम इंडियाला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. टीम इंडिया विजयापासून 4 विकेट दूर आहे.

Published On - Dec 18,2022 8:30 AM

Follow us
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...