India vs England 1st, 20 Match Live Streaming: भारत वि इंग्लंड, पहिल्या टी 20 सामन्याची ‘अजब’ वेळ

India vs England 1st, 20 Match Live Streaming: एजबॅस्टन कसोटी (Edgebaston Test) तर टीम इंडियाला वाचवता आली नाही. पण गुरुवारी इंग्लंड विरुद्धचा पहिला टी 20 सामना (IND vs ENG) जिंकून त्या दु:खावर फुंकर घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

India vs England 1st, 20 Match Live Streaming: भारत वि इंग्लंड, पहिल्या टी 20 सामन्याची 'अजब' वेळ
Team India Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 6:55 PM

मुंबई: एजबॅस्टन कसोटी (Edgebaston Test) तर टीम इंडियाला वाचवता आली नाही. पण गुरुवारी इंग्लंड विरुद्धचा पहिला टी 20 सामना (IND vs ENG) जिंकून त्या दु:खावर फुंकर घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. फॉर्मेट बदललाय, त्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टनही बदललेला असेल. पहिल्या टी 20 साठी राहुल द्रविडच्या जागी व्हीव्ही एस लक्ष्मण यांना कोच बनवण्यात आलं आहे. इंग्लंडच्या संघाचीही अशीच स्थिती असेल. त्या टीम मध्येही तुम्हाला वेगळे खेळाडू दिसतील. भारताने आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली होती. आयर्लंड मधली टीम पहिल्या टी 20 साठी कायम ठेवण्यात आली आहे. उद्याचा सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. ही मॅच तुम्ही कधी, कुठे आणि कशी पाहू शकता ते जाणून घ्या.

IND vs ENG: कधी, कुठे आणि कसा पाहू शकता पहिला टी 20 सामना

भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला टी 20 सामना कुठे होणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला टी 20 सामना साउथॅम्पटन येथे होणार आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला टी 20 सामना कधी खेळला जाणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला टी 20 सामना 7 जुलैला खेळला जाणार आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला टी 20 कधी सुरु होणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला टी 20 सामना भारतीय वेळेनुसार, रात्री 10.30 वाजता सुरु होईल.

भारत आणि इंग्लंडमध्ये टी 20 सामना LIVE कुठे पाहता येईल?

भारत आणि इंग्लंडमधल्या टी 20 सामन्याचं लाइव्ह कव्हरेज सोनी नेटवर्कच्या स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येईल. इंग्रजी भाषेत सोनी सिक्स वर आणि हिंदीत सोनी टेन 3 वर पाहता येईल.

भारत आणि इंग्लंडमधल्या टी 20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

भारत आणि इंग्लंड मधल्या टी 20 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग Sonyliv वर पाहता येईल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.