India vs England 5th Test Match, Live Streaming: कधी, कुठे, कसा पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना?

भारत आणि इंग्लंडमध्ये (Ind vs Eng) उद्यापासून पाचवा कसोटी सामना सुरु होणार आहे. यात कोण पास होणार? आणि कोण फेल? ते लवकरच कळेल.

India vs England 5th Test Match, Live Streaming: कधी, कुठे, कसा पाहू शकता भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना?
Ind vs engImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 3:38 PM

मुंबई: भारत आणि इंग्लंडमध्ये (Ind vs Eng) उद्यापासून पाचवा कसोटी सामना सुरु होणार आहे. यात कोण पास होणार? आणि कोण फेल? ते लवकरच कळेल. हा मालिकेतील अखेरचा कसोटी सामना आहे. इंग्लंड संघाचा कोच, कॅप्टन सगळं बदललय. भारतीय गोटातही काही वेगळी स्थिती नाही. मागच्यावर्षी याच मालिकेत विराट कोहली (Virat kohli) कॅप्टन होता आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) हेड कोच. आता रोहित शर्मा कॅप्टन आहे आणि राहुल द्रविड हेड कोच. सीरीज मध्ये भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. भारताकडे 15 वर्षानंतर मालिका विजयाची संधी आहे. मागच्यावर्षी कोविडमुळे मालिकेतील उरलेला एक कसोटी सामना रद्द करावा लागला होता. मँचेस्टर मध्ये होणारा कसोटी सामना आता एजबॅस्टनमध्ये होत आहे.

India vs England 5th Test Match, Live Streaming: कधी, कुठे, कसा पाहू शकता सामना

भारत आणि इंग्लंडमध्ये 5 वा कसोटी सामना कुठे होणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये 5 वा कसोटी सामना बर्मिंघमच्या एजबॅस्टन येथे होणार आहे.

भारत आणि इंग्लंड मध्ये 5 वा कसोटी सामना कधी पासून कधी पर्यंत खेळला जाईल?

भारत आणि इंग्लंडमध्ये 5 वा कसोटी सामना 1 जुलैला सुरु होणार असून तो 5 जुलै पर्यंत चालणार आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये 5 वा कसोटी सामना कधी सुरु होणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये 5 वा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होईल. म्हणजे टॉस दुपारी 2.30 वाजता होईल.

भारत आणि इंग्लंडमध्ये 5 वा कसोटी सामना LIVE कुठे पाहता येईल?

भारत आणि इंग्लंडमधल्या 5 व्या कसोटी सामन्याचं लाइव्ह कव्हरेज सोनी नेटवर्कच्या स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येईल. इंग्रजी भाषेत सोनी सिक्स वर आणि हिंदीत सोनी टेन 3 वर पाहता येईल.

भारत आणि इंग्लंडमधल्या 5 व्या कसोटीचं लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

भारत आणि इंग्लंड मधल्या 5 व्या कसोटीच लाइव्ह स्ट्रीमिंग Sonyliv वर पाहता येईल.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.