IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. कानपूरमध्ये मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. यामुळे जो संघ मुंबई कसोटी सामना जिंकेल तो मालिका जिंकेल.
Most Read Stories