IND Vs PAK: SIX ची प्रॅक्टिस करताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानची पोल-खोल, पहा VIDEO

पीसीबीने आपला विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिजवानचा (mohammad rizwan) एक व्हिडिओ पोस्ट केला आरहे. त्यात तो सिक्स मारण्याची प्रॅक्टिस करताना दिसतोय.

IND Vs PAK: SIX ची प्रॅक्टिस करताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानची पोल-खोल, पहा VIDEO
ind vs pak Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 2:20 PM

मुंबई: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) मध्ये 28 ऑगस्टला सामना होणार आहे. पाकिस्तानचा संघ दुबईत (Dubai) दाखल झाला असून त्यांनी मैदानावर घाम गाळायला सुरुवात केली आहे. पीसीबीने आपला विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिजवानचा (mohammad rizwan) एक व्हिडिओ पोस्ट केला आरहे. त्यात तो सिक्स मारण्याची प्रॅक्टिस करताना दिसतोय. या प्रॅक्टिस दरम्यान मोहम्मद रिजवानची पोल-खोलही झाली. मोहम्मद रिजवानने प्रॅक्टिस दरम्यान अशा अनेक चुका केल्या, त्यावरुन तो खराब फॉर्म मध्ये असल्याचं दिसतय.

मोहम्मद रिजवानची पोल खोल

मोहम्मद रिजवानला फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ प्रॅक्टिस देत होते. त्यांनी रिजवानला चेंडू जवळ आल्यानंतर फटका खेळण्याचा सल्ला दिला. रिजवानने सुद्धा कोचच ऐकलं व अनेक नो लुक शॉट्स खेळला. पण त्याचे फटके फ्लॅट होते. सामन्याच्यावेळी असे फटके अनेकदा फिल्डर्सच्या हातात जातात. त्याशिवाय रिजवान सर्व शॉट्स लेग साइडलाच खेळत होता. ऑफ साइडला फटके खेळण्याचं कौशल्य त्याच्या मध्ये दिसलं नाही.

पाकिस्तानची चिंता वाढवणारी बाब

मोहम्मद रिजवानची ऑफसाइड कमकुवत आहे. टीम इंडियाचे गोलंदाज त्या हिशोबाने रणनिती बनवू शकतात. मोहम्मद रिजवानची तशीही सध्या खराब फॉर्मशी झुंज सुरु आहे. रिजवानने मागच्या 7 इनिंग मध्ये अवघं एक अर्धशतक झळकावलं आहे. हे अर्धशतकही त्याने नेदरलँडस विरुद्ध झळकावलं होतं. वनडे क्रिकेट मध्ये मागच्या 7 सामन्यात रिजवानने 33.50 च्या सरासरीने 201 धावा केल्या आहेत. रिजवानचा स्ट्राइक रेटही 81 चा आहे. रिजवान फॉर्म मध्ये नाहीय आणि ही पाकिस्तानची चिंता वाढवणारी बाब आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.