IND Vs SA 1st ODI: पावसामुळे पहिल्या वनडेची वेळ बदलली, जाणून घ्या कधी सुरु होणार सामना

IND Vs SA 1st ODI: अखेर तेच झालं, ज्याची भिती होती. पावसामुळे लखनौ वनडेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

IND Vs SA 1st ODI: पावसामुळे पहिल्या वनडेची वेळ बदलली, जाणून घ्या कधी सुरु होणार सामना
Team indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Oct 06, 2022 | 1:19 PM

मुंबई: अखेर तेच झालं, ज्याची भिती होती. पावसामुळे लखनौ वनडेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला वनडे सामना दुपारी 1.30 वाजता सुरु होणार होता. या सामन्याचा टॉस दुपारी 1 वाजता होणार होता. पण आता या मॅचच्या वेळेत बदल झाला आहे. लखनौमध्ये पावसामुळे मॅचच शेड्युल बदलण्यात आलं.

टॉस किती वाजता उडवणार?

आता मॅच दुपारी 2 वाजता सुरु होईल. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, मॅच दुपारी 2 वाजता सुरु होईल. टॉस दुपारी 1.30 वाजता उडवला जाईल.

कधीपासून पाऊस कोसळतोय?

यूपी आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपासूनच पाऊस कोसळतोय. राजधानी लखनौही याला अपवाद नाहीय. मॅचवर याचा परिणाम होतोय. पावसामुळे मैदानातील आऊटफिल्ड ओलसर आहे. त्यामुळे सामना उशिराने सुरु होईल. सामना अर्धातास उशिराने सुरु होईल. हवामानाची स्थिती बघता आणखी विलंब होऊ शकतो.

लखनौचा Weather Report

लखनौच वातावरण कसं आहे? पावसाची शक्यता आहे. पाऊस पुन्हा कोसळला, तर किती वाजता मॅच सुरु होईल? हवामान विभागाच्या अंदाजानुसार, लखनौमध्ये गुरुवारी जोरदार पाऊस होऊ शकतो. 100 टक्के पावसाची शक्यता आहे. दुपारी 1 वाजल्यापासून पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सलग 3-4 तास पाऊस कोसळू शकतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.