IND vs SA 2nd ODI: टीम इंडियात आज नवीन खेळाडूचा डेब्यु, दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला

IND vs SA 2nd ODI: अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग 11

IND vs SA 2nd ODI: टीम इंडियात आज नवीन खेळाडूचा डेब्यु, दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला
shikhar-dhawan Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 1:27 PM

मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज दुसरा वनडे (IND vs SA) सामना होत आहे. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मॅच होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन केशव महाराजने (Keshav Maharaj) टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिली वनडे मॅच लखनौमध्ये (Lucknow) झाली होती. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 9 धावांनी विजय मिळवला होता.

कोणी डेब्यु केला?

तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडे 1-0 अशी आघाडी आहे. आजची मॅच जिंकून सीरीजमध्ये बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा उद्देश असेल. टीम इंडियाकडून आज शहबाज अहमद डेब्यु करतोय. टीम इंडियाचा कॅप्टन शिखर धवनने शहबाजला डेब्यु कॅप दिली.

टीम इंडियात दोन बदल 

दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये तीन तर टीम इंडियामध्ये आज दोन बदल आहेत. टेंबा बावुमा आणि तबरेज शम्सीची तब्येत बरी नाहीय. लुंगी निगिडीच्या जागी नॉर्खिया खेळतोय. रवी बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाडच्या जागी शाहबाज अहमद आणि वॉशिंग्टन सुंदर खेळणार आहेत.

टीम इंडिया प्लेइंग 11: शिखर धवन (कॅप्टन), श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शहबाज अहमद, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव,

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.