Photo : भारताच्या युवा खेळाडूंची फौज श्रीलंकेत दाखल, बीसीसीआयने शेअर केले फोटो

भारताचे नव्या दमाच्या खेळाडूंचा भरणा असणारा भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यासाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे.

| Updated on: Jun 29, 2021 | 4:13 PM
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ (India tour of Sri Lanka) श्रीलंकेच्या भूमित दाखल झाला आहे. कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आपल्या टोळीला घेऊन श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाला आहे. जास्तीत जास्त नवखे खेळाडू असणाऱ्या धवनसोबत अनुभवी भुवनेश्वर कुमार  (Bhuvneshwar Kumar) आणि युझवेंद्र चहलही (Chahal) आहेत.

1 / 6
भारतीय संघाचा दिग्गज माजी खेळाडू राहुल द्राविडला (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक पदाचा भार सोपवण्यात आला आहे. तोही श्रीलंकेत दाखल झाला असून संघाची रणनीती बनवण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारतीय संघाचा दिग्गज माजी खेळाडू राहुल द्राविडला (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक पदाचा भार सोपवण्यात आला आहे. तोही श्रीलंकेत दाखल झाला असून संघाची रणनीती बनवण्यासाठी सज्ज झाला आहे.

2 / 6
भारताचे सर्व खेळाडू श्रीलंकेत  त्यांची सोय केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले असून लवकरच सराव सुरु करणार आहेत. यावेळी संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि इशार किशन या सलामीवीरांत चुरशीची टक्कर असणार आहे.

भारताचे सर्व खेळाडू श्रीलंकेत त्यांची सोय केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले असून लवकरच सराव सुरु करणार आहेत. यावेळी संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि इशार किशन या सलामीवीरांत चुरशीची टक्कर असणार आहे.

3 / 6
भारताकडे गोलंदाजीमध्ये चांगले पर्याय असून नेमक्या कोणत्या गोलंदाजाना संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे. वरील फोटोत अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep saini) चर्चा करताना दिसत आहेत.

4 / 6
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. मात्र त्याला सामन्यात खेळायला मिळेल का? आणि मिलाल्यास तो कशी कामगिरी करेल?याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे.

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. मात्र त्याला सामन्यात खेळायला मिळेल का? आणि मिलाल्यास तो कशी कामगिरी करेल?याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे.

5 / 6
सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे चषकात अप्रतिम कामगिरी केलेल्या पृथ्वी शॉकडेही (Pruthvi Shaw) अनेकांचे लक्ष लागले आहे. तो परदेशात कशी कामगिरी करणार हे पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे चषकात अप्रतिम कामगिरी केलेल्या पृथ्वी शॉकडेही (Pruthvi Shaw) अनेकांचे लक्ष लागले आहे. तो परदेशात कशी कामगिरी करणार हे पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.