Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : भारतीय संघ मैदानात, श्रीलंकेच्या भूमित सराव सामन्यात खेळाडू आपआपसांत भिडले, बीसीसीआयने शेअर केले फोटो

एकीकडे भारताचे वरीष्ठ क्रिकेटपटू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभूत झाल्यानंतर इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळण्याची वाट पाहत आहे. तर इकडे तरुण दमाचे युवा भारतीय क्रिकेटपटू असणारी भारतीय टीम श्रीलंका संघाला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेत पोहोचली आहे.

| Updated on: Jul 05, 2021 | 5:15 PM
कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली युवा खेळाडूंची फौज श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल. दरम्यान सामन्यांआधी सराव म्हणून भारतीय खेळाडू आपआपसांत मिळून सराव सामना खेळत आहेत. या सामन्याचे काही फोटो बीसीसीआयने त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहेत. वरील फोटोत कर्णधार शिखर फलंदाजी करताना दिसत आहे.

1 / 5
या दौऱ्यात कर्णधार शिखर धवन असून उपकर्णधार पदाची जबाबदारी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्यावर सोपवली आहे. वरील फोटो भुवी गोलंदाजी करत असून नॉन स्ट्रायकर एऩ्डवर मनिष पांडे दिसत आहे.

या दौऱ्यात कर्णधार शिखर धवन असून उपकर्णधार पदाची जबाबदारी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्यावर सोपवली आहे. वरील फोटो भुवी गोलंदाजी करत असून नॉन स्ट्रायकर एऩ्डवर मनिष पांडे दिसत आहे.

2 / 5
श्रीलंका दौऱ्यात अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्य़ात आली आहे. तसेच टी-20 विश्वचषक जवळ आला असल्याने कोणत्या नव्या खेळाडूंना विश्वचषकात संधी द्यायची हे ठरवण्यासाठी बीसीसीआयचे निवडकर्ते भारताचे माजी क्रिकेटपटू देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला हे दोघेही संघासोबत दौऱ्यावर जाणार आहेत. वरील फोटोत यष्टीरक्षक इशान किशन (Ishan Kishan) फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikawad) हे दोघे असून 
टी-20 विश्वचषकाच्या संघात सलामीवीर म्हणून या दोघांमध्ये काटेंकी टक्कर आहे.

श्रीलंका दौऱ्यात अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्य़ात आली आहे. तसेच टी-20 विश्वचषक जवळ आला असल्याने कोणत्या नव्या खेळाडूंना विश्वचषकात संधी द्यायची हे ठरवण्यासाठी बीसीसीआयचे निवडकर्ते भारताचे माजी क्रिकेटपटू देबाशीष मोहंती आणि अबे कुरवीला हे दोघेही संघासोबत दौऱ्यावर जाणार आहेत. वरील फोटोत यष्टीरक्षक इशान किशन (Ishan Kishan) फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikawad) हे दोघे असून टी-20 विश्वचषकाच्या संघात सलामीवीर म्हणून या दोघांमध्ये काटेंकी टक्कर आहे.

3 / 5
बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोना 'High Energy, Full Intensity' असे दमदार कॅप्शन देखील दिले आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोना 'High Energy, Full Intensity' असे दमदार कॅप्शन देखील दिले आहे.

4 / 5
भारताला WTC Final मध्ये पराभवानंतर अनेकांनी एका वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची गरज असल्याचं सांगितलं. दरम्यान ही गरज पूर्ण करु शकणारा खेळाडू म्हणजे हार्दीक पांड्या (Hardik Pandya). श्रीलंका दौऱ्यात सर्वाधिक लक्ष हार्दीकवर असणार असून त्याची कामगिरी विश्वचषकाच्य संघात त्याची जागा निश्चित करेल.

5 / 5
Follow us
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....