IND vs SL : पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचे शिलेदार सज्ज, जोमात सराव, धवनचा मैदानातच योगा PHOTO

भारतीय विरुद्द श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी मैदानावर कसून सराव केला आहे.

| Updated on: Jul 18, 2021 | 2:16 PM
भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी मैदानावर चांगलीच कसरत केली. बीसीसीआयने् (BCCI) खेळाडूंचे मैदानावरील काही फोटोज शेअर केले आहेत. वरील फोटोत सामना सुरु होण्यापूर्वी संघाचा नवनिर्वाचीत कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) खास टीप्स देताना दिसत आहे.

1 / 5
या फोटोत कर्णधार शिखर धवन चक्क मैदानातच योगा करताना दिसत आहे. बहुतेक सामन्यापूर्वीचा ताण हलका करण्यासाठी धवन असे करत असेल.

या फोटोत कर्णधार शिखर धवन चक्क मैदानातच योगा करताना दिसत आहे. बहुतेक सामन्यापूर्वीचा ताण हलका करण्यासाठी धवन असे करत असेल.

2 / 5
या फोटोमध्ये बर्थडे बॉय इशान किशन (Ishan Kishan) कर्णधार शिखर धवनसोबत दिसत आहे. इशानचा वाढदिवस असल्यामुळेच शिखरने प्रेमात त्याच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला असावा.

या फोटोमध्ये बर्थडे बॉय इशान किशन (Ishan Kishan) कर्णधार शिखर धवनसोबत दिसत आहे. इशानचा वाढदिवस असल्यामुळेच शिखरने प्रेमात त्याच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला असावा.

3 / 5
वरील फोटोत इतर खेळाडूंच्या तुलनेत वरीष्ठ असणारे मनिष पांडे (Manish pandey) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दिसत आहेत. दोघांसाठीही ही मालिका अत्यंत महत्त्वाची असून टी-20 विश्वचषकात जागा मिळवण्यासाठी शेवटची संधी आहे.

4 / 5
या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल आणि कृणाल पांड्या हे तिघे दिसत आहेत. सराव करुन थकल्यामुळे तिघेही मैदानातच विश्रांती घेताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल आणि कृणाल पांड्या हे तिघे दिसत आहेत. सराव करुन थकल्यामुळे तिघेही मैदानातच विश्रांती घेताना दिसत आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.