फिरकीपटू कुलदीप यादवची शस्त्रक्रिया पूर्ण, पुनरागमनाबाबतही केलं विधान, म्हणाला…

केकेआर संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आणि भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट फिरकीपटू कुलदीप यादव मागील काही काळापासून मैदानावर दिसत नाही. त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्रांती घ्यावी लागली आहे.

फिरकीपटू कुलदीप यादवची शस्त्रक्रिया पूर्ण, पुनरागमनाबाबतही केलं विधान, म्हणाला...
कुलदीप यादव
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 5:42 PM

मुंबई: केकेआर संघाचा स्टार स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) काही दिवसांपूर्वीच दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला होता. त्याच्या पायाला दुखापत झाली होती. दरम्यान त्याला पुढील उपचारासााठी भारतात परत बोलवण्यात आले होते. दरम्यान मायदेशी परतताच कुलदीपच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर कुलदीपने त्याच्या प्रकृतीबद्दल ट्विट करत माहिती दिली.

कुलदीपने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिलं आहे की, ‘ऑपरेशन यशस्वी झालं. तो आता हळू हळू ठिक होत आहे. सर्वांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. आता पूर्णपणे ठिक होण्यावर मी लक्ष्य देत आहे. मला लवकरात लवकर मैदानावर परतून जे करायला आवडतं ते मी करणार आहे.’ या पोस्टमध्ये त्याने स्वत:चा रुग्णालयातील फोटोही पोस्ट केला आहे.

4 ते 6 महिनेतरी मैदानात परतणं अशक्य

समोर आलेल्या माहितीनुसार कुलदीपची शस्त्रक्रिया नुकतीच झाल्यामुळे पुढील किमान सहा महिने तरी त्याला संघात पुन्हा येते येणेे अवघड आहे. त्यामुळे तो स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्येही सहभाग नोंदवू शकणार नाही. दरम्यान गुडघ्याची दुखापत गंभीर असल्याने त्यासाठी योग्य उपचार फार गरजेचे असतात. फिजीओथेरपीच्या सत्रांना जाऊन यावर उपचार घेणं फार गरजेचं असल्याचंही एका सूत्रांने सांगितलं आहे.

दोन वर्षांपासून IPL मध्ये संधी नाही

भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिेकटमध्ये मिळून 174 विकेट्स घेणाऱ्या 26  वर्षीय कुलदीपला नुकत्याच श्रीलंका दौऱ्यासाछी वनडे आणि टी-20 संघात स्थान मिळालं होतं. पण त्याठिकाणी त्याने खास प्रदर्शन न केल्याने सर्वांचीच निराशा झाली. 4 सामन्यात त्याने केवळ 4 विकेटच घेतल्या. दरम्या या सर्वामुळेत कुलदीपला आयपीएल 2021 मध्ये एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही, दरम्यान 2019 सीजनपासून तो केवळ 14 आयपीएल सामनेच खेळला आहे. ज्यात केवळ 5 विकेट्स घेऊ शकला आहे.

हे ही वाचा

भारतीय क्रिकेट संघात फूट! रहाणेसह पुजाराची कोहली विरोधात तक्रार, काय आहे नेमकं प्रकरण?

महिला खेळाडूंसाठी हेही आव्हान, अशी चाचणी ज्यात स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं, जाणून घ्या काय आहे ‘जेंडर वेरिफिकेशन’?

टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी धोनीला मेन्टॉर का केलं?, BCCI कडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, विराटला इशारा!

(Indian Spinner Kuldeep Yadav injured in uae return to india now hes knee surgery is done)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.