IPL 2021: उर्वरीत आयपीएलच्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक, पाहा तुमच्या आवडत्या संघाचा सामना कधी आणि कोणाबरोबर?

बहुचर्चित इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिल्या पर्वात पाहिलेल्या उत्कठांवर्धक सामन्यांप्रमाणे दुसऱ्या पर्वातही अशाच सामन्यांची अपेक्षा क्रिकेटप्रेमी करत आहेत.

IPL 2021: उर्वरीत आयपीएलच्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक, पाहा तुमच्या आवडत्या संघाचा सामना कधी आणि कोणाबरोबर?
आयपीएल
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 11:02 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या हंगामाला 9 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली होती. पण कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे 2 मे रोजी आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले. यावेळी 29 सामने झाले होते. तर 31 सामने शिल्लक आहेत. दरम्यान आता बीसीसीआयने हे उर्वरीत 31 सामने युएईत 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल. तर स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला तर एलिमिनेटर 11 ऑक्टोबरला खेळवला जाईल. दुसरा क्वालिफायर सामना 13 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाईल.

आतापर्यंत झालेल्या सामन्यात गुणतालिकेचा विचार करता रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 7 पैकी 5 सामने जिंकून दुसरा क्रमांक मिळवला आहे. विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 10 गुणांसह तिसऱ्या नंबरवर आहे. मुंबई इंडियन्स (8), राजस्थान रॉयल्स (6), पंजाब किंग्स (6), कोलकाता नाइट रायडर्स (4) आणि सनरायझर्स हैदराबाद (2) हे संघ अनुक्रने चौथ्या ते आठव्या क्रमांकावर आहेत. तर आता उर्वरीत आयपीएलमध्ये कोणता संघ, कधी आणि कोणा बरोबर भिडणार हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

दिल्‍ली कॅपिटल्‍स : 8 पैकी 6 सामन्यात विजयी

– 22 सप्टेंबर (बुधवार): दिल्‍ली vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 25 सप्टेंबर (शनिवार): दिल्‍ली vs राजस्‍थान रॉयल्‍स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी – 28 सप्टेंबर (मंगळवार): दिल्‍ली vs केकेआर, दुपारी 3:30 वाजता शारजाह – 02 ऑक्टोबर (शनिवार): दिल्‍ली vs मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 04 ऑक्टोबर (सोमवार): दिल्‍ली vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): दिल्‍ली vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

चेन्‍नई सुपरकिंग्‍स : धोनी पुन्हा विजयासाठी सज्ज

– 19 सितंबर (रविवार): चेन्‍नई vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 24 सितंबर (शुक्रवार): चेन्‍नई vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 26 सितंबर (रविवार): चेन्‍नई vs केकेआर, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी – 30 सितंबर (गुरुवार): चेन्‍नई vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 02 ऑक्टोबर (शनिवार): चेन्‍नई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 04 ऑक्टोबर (सोमवार): चेन्‍नई vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 07 ऑक्टोबर (गुरुवार): चेन्‍नई vs पंजाब किंग्‍स, दुपारी 3:30 वाजता, दुबई

रॉयल चँलेजर्स बंगळुरु : यंदा विराट विजयाच्या दिशेने आक्रमक

– 20 सप्टेंबर (सोमवार): आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 24 सप्टेंबर (शुक्रवार): आरसीबी vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 26 सप्टेंबर (रविवार): आरसीबी vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 29 सप्टेंबर (बुधवार): आरसीबी vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): आरसीबी vs पंजाब किंग्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 06 ऑक्टोबर (बुधवार): आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): आरसीबी vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

मुंबई इंडियन्स : सहाव्यांदा विजयश्री रोहितच्याच हातात?

– 19 सप्टेंबर (रविवार): मुंबई vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 23 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 26 सप्टेंबर (रविवार): मुंबई vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 28 सप्टेंबर (गुरुवार): मुंबई vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 02 ऑक्टोबर (शनिवार): मुंबई vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

राजस्‍थान रॉयल्‍स : यंदाही राजस्थानची नौका स्थिर नाहीच

– 21 सप्टेंबर (मंगळवार): राजस्‍थान vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 25 सप्टेंबर (शनिवार): राजस्‍थान vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी – 27 सप्टेंबर (सोमवार): राजस्‍थान vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 29 सप्टेंबर (बुधवार): राजस्‍थान vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 02 ऑक्टोबर (शनिवार): राजस्‍थान vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 05 ऑक्टोबर (मंगळवार): राजस्‍थान vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 07 ऑक्टोबर (गुरुवार): राजस्‍थान vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह

पंजाब किंग्‍स : बाद फेरीत पोहोचणेही कठीण

– 21 सप्टेंबर (मंगळवार): पंजाब vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 25 सप्टेंबर (शनिवार): पंजाब vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 28 सप्टेंबर (मंगळवार): पंजाब vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 01 ऑक्टोबर (शुक्रवार): पंजाब vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): पंजाब vs आरसीबी, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 07 ऑक्टोबर (गुरुवार): पंजाब vs आरसीबी, दुपारी 3:30 वाजता, दुबई

कोलकाता नाइट रायडर्स : पुन्हा खराब खेळ

– 20 सप्टेंबर (सोमवार): केकेआर vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 23 सप्टेंबर (गुरुवार): केकेआर vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 26 सप्टेंबर (रविवार): केकेआर vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी – 28 सप्टेंबर (मंगळवार): केकेआर vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 01 ऑक्टोबर (शुक्रवार): केकेआर vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): केकेआर vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 07 ऑक्टोबर (गुरुवार): केकेआर vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह

सनरायजर्स हैद्राबाद : गुणतालिकेत सर्वात खाली

– 22 सप्टेंबर (बुधवार): हैद्राबाद vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 25 सप्टेंबर (शनिवार): हैद्राबाद vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 27 सप्टेंबर (सोमवार): हैद्राबाद vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 30 सप्टेंबर (गुरुवार): हैद्राबाद vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 03 ऑक्टोबर (रविवार): हैद्राबाद vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 06 ऑक्टोबर (बुधवार): हैद्राबाद vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): हैद्राबाद vs मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

हे ही वाचा-

IPL 2021 च्या पहिल्या पर्वात कोणी जिंकले किती सामने? पाहा एका क्लिकवर

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

IPL 2021: सलामीला येत ‘हे’ धुरंदर उधळतात जलवा, पाहा कोण आहेत हे दिग्गज!

(IPL 2021 Full Schedule in marathi know when which match is going to played)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.