IPL 2021 च्या लीग सामन्यांनंतर ऑरेंज कॅप केएल राहुलकडे, अशी आहे संपूर्ण यादी

आयपीएल 2021 मधील लीग राऊंड्सच्या समाप्तीनंतर सध्या ऑरेंज कॅप केएल राहुलकडे आहे. पण ही आकडेवारी उर्वरीत सामन्यात बदलण्याची दाट शक्यता आहे.

| Updated on: Oct 09, 2021 | 4:34 PM
आयपीएल 2021 मधील लीग राउंड अखेर समाप्त झाले आहेत. तब्बल 56 सामन्यानंतर आता प्लेऑफमधील चार संघ आपल्यासमोर आहेत. दरम्यान या सर्वानंतर आता सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला मिळणाऱ्या ऑरेंंज कॅपची स्थितीही स्पष्ट झाली आहे. यामध्ये पंजाबता कर्णधार के एल राहुल टॉपवर आहे. पण राहुलचा संघ प्लेऑफमध्ये नसल्याने ही स्थितीत बदलू शकते.

1 / 6
सध्या ऑरेंज कॅप असणाऱ्या राहुलने 13 सामन्यात 62.60 च्या सरासरीसह 138.80 च्या स्ट्राइक रेटने 626 धावा केल्या आहेत. त्याने सर्वाधिक अर्धशतकंही (6)  ठोकली आहेत.

सध्या ऑरेंज कॅप असणाऱ्या राहुलने 13 सामन्यात 62.60 च्या सरासरीसह 138.80 च्या स्ट्राइक रेटने 626 धावा केल्या आहेत. त्याने सर्वाधिक अर्धशतकंही (6) ठोकली आहेत.

2 / 6
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फाफ डु प्लेसी आहे. त्याने 14 सामन्यात 45.50 च्या सरासरीने 137.5 ची  स्ट्राइक रेट ठेवत 546 रन्स केले आहेत.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर फाफ डु प्लेसी आहे. त्याने 14 सामन्यात 45.50 च्या सरासरीने 137.5 ची स्ट्राइक रेट ठेवत 546 रन्स केले आहेत.

3 / 6
यादीत तिसऱ्या स्थानी गब्बर अर्थात दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन विराजमान आहे. त्याने 14 सामन्यात 544 रन्स बनवले असून यावेळी त्याची  सरासरीने 41.84 आणि स्ट्राइक रेट 128.00 इतका होता.

यादीत तिसऱ्या स्थानी गब्बर अर्थात दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन विराजमान आहे. त्याने 14 सामन्यात 544 रन्स बनवले असून यावेळी त्याची सरासरीने 41.84 आणि स्ट्राइक रेट 128.00 इतका होता.

4 / 6
लीग राउंडमध्ये सर्वाधिक धावा बनवण्यात चेन्नईचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड चौथ्या स्थानी आहे. त्याने 14 सामन्यात 533 धावा केल्या आहेत.

लीग राउंडमध्ये सर्वाधिक धावा बनवण्यात चेन्नईचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड चौथ्या स्थानी आहे. त्याने 14 सामन्यात 533 धावा केल्या आहेत.

5 / 6
तर या यादीत पाचवं नाव आरसीबीचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सेवेलचं आहे. त्यानेही 14 सामने खेळत 498 धावा केल्या आहेत. दरम्यान केएल राहुल सो़डता इतर चारही खेळाडूंचा संघ प्लेऑफमध्ये गेला असल्याने या यादीत बदल होण्याची दाट शक्यता आहे.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.