IPL 2021 : दोन षटकार फटकावत ऋतुराज नवा विक्रम रचण्याच्या तयारीत, एकाच खेळाडूचे दोन रेकॉर्ड मोडण्याची संधी

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gayakwad) हा आयपीएलच्या यलो पलटनचा सर्वात मोठा शिलेदार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) तो सर्वात इनफॉर्म खेळाडू आहे.

| Updated on: Oct 04, 2021 | 11:39 AM
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gayakwad) हा आयपीएलच्या यलो पलटनचा सर्वात मोठा शिलेदार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) तो सर्वात इनफॉर्म खेळाडू आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला प्लेऑफचं तिकीट मिळवून देण्यात ऋतुराजचं मोठं योगदान आहे. आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला एकाच वेळी 2 विक्रम मोडण्याची संधी मिळणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे ऋतुराज आज जे दोन्ही विक्रम मोडू शकतो ते एकाच फलंदाजाचे म्हणजेच केएल राहुलचे ( KL Rahul) असतील.

1 / 5
आता तुम्हाला प्रश्न पडेल केएल राहुलचे ते 2 रेकॉर्ड कोणते आहेत, जे ऋतुराज आज मोडू शकतो, ते जाणून घ्या. हे दोन्ही विक्रम आयपीएल 2021 मध्ये त्याचे सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक धावांचे आहेत. केएल राहुलने आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक 22 षटकार ठोकले आहेत आणि तोच सर्वाधिक 528 धावा करणारा फलंदाज आहे. राहुलने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

2 / 5
आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ऋतुराज गायकवाड आहे. त्याने आतापर्यंत 20 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक 508 धावा करणारा फलंदाजही तोच आहे. म्हणजेच आज जर त्याने त्याच्या डावात 3 षटकार आणि 21 किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर केएल राहुलचे दोन्ही विक्रम मोडेल. ऋतुराज आज आयपीएल 2021 मध्ये आपला 13 वा सामना खेळणार आहे.

3 / 5
केएल राहुलचा संघ पंजाब किंग्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. पण अजून त्याच्याकडे ग्रुप स्टेजचे 2 सामने आहेत. म्हणजेच, जर ऋतुराजने आज विक्रम मोडला, तर केएल राहुलला उर्वरित 2 सामन्यांमध्ये पुन्हा तो रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची पूर्ण संधी असेल. तथापि, ऋतुराजला राहुलविरुद्ध ही शर्यत जिंकणे थोडे सोपे आहे कारण सीएसकेने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे ऋतुराजला अधिक सामने खेळता येतील.

4 / 5
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा संघ आहे. हा संघ या मोसमात त्यांच्या 100 षटकारांपासून फक्त 4 पावलं दूर आहे. याचा अर्थ त्यांनी आतापर्यंत 96 षटकार मारले आहेत, ज्यामध्ये एकट्या ऋतुराज गायकवाडचे 20 षटकार आहेत. तर फाफ डु प्लेसिस 18 षटकारांसह संघात दुसऱ्या स्थानावर आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.