Mumbai Indians IPL 2022: पलटनच्या नव्या टीमची ताकत काय? कमजोरी कुठली? मॅच विनर्स कोण? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Mumbai Indians IPL 2022: पाचवेळा आयपीएलचे (IPL) विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदा सहाव्यांदा विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, (Jasprit bumrah) कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या खेळाडूंवर मुंबईची प्रामुख्याने भिस्त असेल.
Most Read Stories