IPL 2022 Auctions: असा असू शकतो धोनीचा नवा संघ, मास्टर कॅप्टनची ‘या’ दहा खेळाडूंवर असेल नजर

चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या पर्समध्ये 48 कोटी रुपये आहेत. इतक्या रक्कमेमध्ये ते 21 क्रिकेटपटुंना विकत घेऊ शकतात. फक्त चालू सीजन नाही, तर भविष्याच्या संघबांधणीच्या दृष्टीने विचार करुन धोनीला खेळाडू निवडावे लागतील.

| Updated on: Feb 02, 2022 | 3:37 PM
चार वेळा IPL स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या पर्समध्ये 48 कोटी रुपये आहेत. इतक्या रक्कमेमध्ये ते 21 क्रिकेटपटुंना विकत घेऊ शकतात. फक्त चालू सीजन नाही, तर भविष्याच्या संघबांधणीच्या दृष्टीने विचार करुन धोनीला खेळाडू निवडावे लागतील. CSK साठी हे दहा खेळाडू कोण असू शकतात, ते जाणून घेऊया.

1 / 10
दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने IPL मध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे 77 सामन्यांचा अनुभव असून त्याने 2256 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 16 अर्धशतक आहेत. सीएसकेकडे ऋतुराज गायकवाडच्या रुपाने एक सलामीचा पर्याय उपलब्ध आहे. रायटी-लेफ्टी कॉम्बिनेशनचा विचार करता, डिकॉक उत्तम पर्याय ठरु शकतो.  डिकॉक फलंदाज असण्याबरोबरच उत्तम विकेटकिपरही आहे. त्यामुळे भविष्यात तो विकेटकिपर म्हणून धोनीची जागा घेऊ शकतो.

2 / 10
श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये 87 सामन्यात 2375 धावा केल्या आहेत. यात 16 अर्धशतक आहेत. मधल्याफळीत तो चांगली फलंदाजी करु शकतो. कर्णधारपदी धोनीचा उत्तराधिकारी म्हणून श्रेयस अय्यरकडे पाहता येईल.

3 / 10
रॉबिन उथाप्पाने मागच्या मोसमात सर्वांनाच धक्का दिला. त्याने प्लेऑफमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि अंतिम फेरीत कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध जबरदस्त खेळ दाखवला. सीएसकेच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. 36 वर्षाच्या उथाप्पाने 44 चेंडूत 63 आणि 15 चेंडूत 31 धावा केल्या. तो वेळेला विकेटकिपिंगही करु शकतो.

4 / 10
सुरेश रैनाने सुरुवातीपासूनच CSK साठी दमदार प्रदर्शन केलं आहे. त्याने 176  मॅचेसमध्ये 4687 धावा केल्या आहेत. रैना सुद्धा करीयरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. पण CSK त्याच्या कामगिरीचा विचार करु शकते.

5 / 10
नितीश राणाने आयपीएलच्या 77 मॅचेसमध्ये 1820 धावा केल्या आहेत. यात 13 अर्धशतक आहेत. त्याने मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधीत्व केलं आहे. पार्ट टाइम ऑफ ब्रेक गोलंदाजी आणि मोठे फटके खेळण्यायी त्याची क्षमता आहे.

6 / 10
दीपक चहरने नव्या चेंडूने बॉलिंग करताना गोलंदाज म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पावरप्लेमध्ये विकेट घेण्याची त्याची क्षमता आहे. मागच्या सीजनमध्ये तो CSK कडून खेळला होता. या सीजनमध्येही त्याला आपल्या चमूत घेण्याचा सीएसकेचा प्रयत्न असेल. बॅटनेही तो कमाल करु शकतो. दीपकने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये अर्धशतकी खेळी केली होती.

7 / 10
ट्रेंट बोल्ट वेगवान गोलंदाज आहे. नव्या चेंडूने गोलंदाजी करताना विकेट घेण्याची त्याची क्षमता आहे. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट खेळला आहे. चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेमुळे तो पावरप्लेमध्ये जास्त घातक आहे. त्याने 62 आयपीएल सामन्यांमध्ये 76 विकेट घेतल्या आहेत.

8 / 10
मागच्या आयपीएलच्या सीजनमध्ये हर्षल पटेलने सर्वाधिक 32 विकेट घेत पर्पल कॅप मिळवली होती.

9 / 10
जेसन होल्डरने नुकत्याच संपलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेत दमदार कामगिरी केली. त्याने हॅट्ट्रीक घेतली. त्याने मालिकेत 15 विकेट घेतल्यामुळे मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. मोठे फटके खेळण्याची त्याची क्षमता आहे. सीएसकेकडून तो खेळला आहे.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.