IPL 2022 च्या मेगा ऑक्शन संदर्भात येऊ शकते एक वाईट बातमी

रणजी स्पर्धेप्रमाणेच IPL ला सुद्धा कोरोनाचा फटका बसू शकतो. आयपीएलच्या 15 व्या सीझनआधी होणाऱ्या मेगा ऑक्शनवर संकटाचे ढग जमा झाले आहेत.

IPL 2022 च्या मेगा ऑक्शन संदर्भात येऊ शकते एक वाईट बातमी
ipl
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 10:14 PM

मुंबई: रणजी स्पर्धेप्रमाणेच IPL ला सुद्धा कोरोनाचा फटका बसू शकतो. आयपीएलच्या 15 व्या सीझनआधी होणाऱ्या मेगा ऑक्शनवर संकटाचे ढग जमा झाले आहेत. बीसीसीआय या मेगा ऑक्शनसाठी निश्चित केलेली तारीख आणि ठिकाण बदलण्याच्या विचारामध्ये आहे. कोविडची वाढती रुग्णसंख्या आणि राज्यांनी लावलेले निर्बंध यामुळे बीसीसीआय मेगा ऑक्शनच्या तारखेमध्ये बदल करण्याच्या विचारामध्ये आहे. (IPL 2022 Bad news regarding ipl mega Auction Possibly venue can change)

बीसीसीआयने अलीकडेच मेगा ऑक्शनसाठी बंगळुरुची निवड केली होती. 12 आणि 13 फेब्रुवारीला हे मेगा ऑक्शन पार पडणार होतं. पण कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक सरकारने नियम लागू केले, तर त्याचा लिलावावर परिणाम होईल. आज तकने हे वृत्त दिले आहे.

बोर्डाने कोलकात्ता, कोच्ची आणि मुंबईला मेगा ऑक्शनसाठी स्टँडबायवर ठेवले आहे. बंगळुरुचा बेत रद्द झाला, तर या तीन शहरात लिलाव प्रक्रिया होऊ शकते.

णजी स्पर्धा पुढे ढकलली कोरोनाच्या ताज्या लाटेमुळे BCCI ने रणजीसह काही महत्त्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. बीसीसीआयने 2021-22 मोसमासाठीच्या रणजी करंडक, कर्नल सी.के.नायडू आणि सिनियर महिलांची टी-20 लीग स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या:

IND vs SA: ‘तरी अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढा’, गौतम गंभीरचं रोखठोक मत ICC Rankings: केएल राहुल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीची रँकिंग सुधारली Yuzvendra Chahal: चहलच्या बायकोने काश्मीरमध्ये दाखवल्या वेगळ्या अदा, पाहा खास PHOTOS

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.