IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स विरोधात BCCI मोठी कारवाई करणार?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 8 मे रोजी होणाऱ्या सामन्याआधी एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचं ताज प्रकरण आहे. टीमच्या नेट बॉलरला कोरोनाची लागण झाली.

IPL 2022:  दिल्ली कॅपिटल्स विरोधात BCCI मोठी कारवाई करणार?
delhi capitals Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 4:08 PM

मुंबई: IPL 2022 स्पर्धेत एकूण 10 संघ खेळतायत. पण कोरोना (Corona) संक्रमण फक्त एकाच संघात होतय. आयपीएलमध्ये फक्त दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघातील खेळाडूंना कोरोना व्हायरसची लागण झाली. याच संघात वारंवार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या स्थितीत कोरोनाचा हल्ला फक्त एकाच टीमवर कसा होतोय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. BCCI ला सुद्धा ही गोष्ट लक्षात येत नाहीय. IPL च्या प्रतिमेला यामुळे तडा जातोय, असं बीसीसीआयचं म्हणणं आहे. बीसीसीआय आत एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीमध्ये आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 8 मे रोजी होणाऱ्या सामन्याआधी एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचं ताज प्रकरण आहे. टीमच्या नेट बॉलरला कोरोनाची लागण झाली. याआधी हेड कोच रिकी पॉन्टिंग यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. याआधी दिल्ली कॅपिटल्स संघातील दोन परदेशी खेळाडू कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले होते.

दिल्लीच्याच टीममध्ये कोरोना रुग्ण कसे?

“दिल्लीच्या संघातच वारंवार कोरोनाचे रुग्ण कसे आढळून येतातय, हे सांगण आमच्यासाठी सुद्धा कठीण आहे. हॉटेल स्टाफने थोडं सैल सोडल्यामुळे हे होतय का? कि फ्रेंयाचयी, प्लेयर्सची चूक आहे. याबद्दल आम्ही आताच सांगू शकत नाही” असं इनसाइड स्पोर्ट्सने बीसीसीआयमधील सूत्राच्या हवाल्याने म्हटलं होतं.

BCCI चौकशी करणार

दिल्ली कॅपिटल्सची टीम मुंबईच्या ताज महल हॉटेलमध्ये उतरली आहे. मागच्या एका महिन्यात त्या हॉटेलच्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचं आढळून आलं होतं. आता बीसीसीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे. टीमचे खेळाडू बायो बबलमध्ये असताना कोरोनाची बाधा कशी झाली?. “आम्ही या प्रकरणाचा तपास करुन योग्य ती कारवाई करु. पुन्हा असं घडू नये, हाच त्यामागे उद्देश आहे” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.