Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Auction: बंगळुरुमध्ये ‘या’ तारखेला होऊ शकतो लिलाव

यूएईमध्ये लिलाव पार पडेल, असे वृत्त होते. पण बीसीसीआयची सध्यातरी अशी कोणतीही योजना नाही. यावर्षी आयपीएलमध्ये 10 संघ असतील.

IPL 2022 Auction: बंगळुरुमध्ये 'या' तारखेला होऊ शकतो लिलाव
आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) 8 च्या जागी 10 संघ आमने-सामने भिडताना दिसतील. यात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ नव्याने सामिल झाले आहेत. दरम्यान आता या संघानी लिलावप्रक्रियेपूर्वी इतर संघाची जुळवाजुळव सुरु केली असून लखनऊ संघाने मुख्य प्रशिक्षक पदासाठीही दोन दिग्गज माजी खेळाडूंशी बोलणी केली आहे.
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 3:18 PM

मुंबई: इंडियन प्रिमिअर लीगमधील खेळाडूंचा बहुप्रतिक्षित लिलाव (IPL 2022 Auction) येत्या 6/7 किंवा 7/8 फेब्रुवारीला बंगळुरमध्ये होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या गर्व्हनिंग काऊन्सिलमध्ये तारखा आणि जागेबद्दल विचारमंथन सुरु आहे. हैदराबाद/बंगळुरू यापैकी एका ठिकाणी लिलाव प्रक्रिया पार पडू शकते. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

बीसीसीआयकडून होणारी ही शेवटची लिलाव प्रक्रिया असू शकते. कारण आयपीएलमधल्या बहुतांश मूळ फ्रेंचायजीची आता लिलाव प्रक्रिया खंडीत करण्याची इच्छा आहे. “भारतातच हा लिलाव पार पडेल. सात आणि आठ फेब्रुवारीला हा लिलाव होऊ शकतो. बंगळुरुमध्ये लिलाव कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्याची तयारी सुरु आहे” असे वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

यूएईमध्ये लिलाव पार पडेल, असे वृत्त होते. पण बीसीसीआयची सध्यातरी अशी कोणतीही योजना नाही. यावर्षी आयपीएलमध्ये 10 संघ असतील. संजीव गोएंका यांच्या मालकीचा लखनऊ फ्रेंचायजी तसंच वेंचर कॅपिटलचा अहमदाबाद संघ डेब्यु करणार आहे. सीव्हीसी बीसीसीआयकडून लेटर ऑफ इंटेटच्या प्रतिक्षेत आहे. पण पुढच्या काही आठवड्यात मार्ग मोकळा होईल.

संबंधित बातम्या: VIDEO: महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Karuna Sharma | पक्षप्रवेशाच्या ऑफर नाकारल्या, करुणा शर्मांचा स्वतःचा पक्ष, नावही जाहीर Omicron Update: ओमिक्रॉनमुळेच देशात येणार तिसरी लाट? आधीपेक्षा तीव्र की सौम्य? तज्ज्ञांचा अंदाज वाचायलाच हवा!

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.