Rohit Sharma DRS Controversy: डीआरएसने दगा दिला, घरच्या मैदानात रोहित शर्मावर अन्याय

MI vs RCB IPL 2023 : घरच्या मैदानात रोहित शर्मा बरोबर योग्य झालं नाही. सहाजिकच त्याच दु:ख रोहितच्या चेहऱ्यावर दिसत होतं. Rohit sharma आऊट देण्यात आलं, त्यावर प्रश्नचिन्ह का निर्माण होतय, ते समजून घ्या.

Rohit Sharma DRS Controversy: डीआरएसने दगा दिला, घरच्या मैदानात रोहित शर्मावर अन्याय
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला मजबूत झटका लागला आहे. आयपीएल 16 व्या सिजनमधील 28 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने सलग 5 पराभवानंतर सहाव्या मॅचमध्ये पहिला विजय मिळवला. दिल्लीने केकेआरवर 4 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीकडून कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी केली.
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 8:48 AM

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना झाला. या मॅचचा मुंबईकरांना अपेक्षित असलेला निकाल लागला. मुंबई इंडियन्सने मॅच जिंकली. वानखेडेवर धावांचा पाठलाग करणारी टीम बहुतेकदा जिंकते. इथेही तसच घडलं. मुंबई इंडियन्सने RCB वर जरुर दमदार विजय मिळवला. पण यात MI चा कॅप्टन रोहित शर्मा बरोबर चुकीच झालं. आपल्याच शहरात, होम ग्राऊंडवर जे झालं, त्याच दु:ख रोहितच्या चेहऱ्यावर दिसून आलं.

हा सर्व विषय रोहितच्या बाद होण्याशी संबंधित आहे. यावर फॅन्स आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ नाराज आहे. मुंबईच्या इनिंगमध्ये 5 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर रोहित शर्माला आऊट देण्यात आलं.

विकेट बहाल केला?

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा बॉलर वानिंदु हसारंगाने त्याला LBW आऊट केलं. हसारंगाने रोहितला बाद केलं नाही, तर त्याचा विकेट बहाल केला, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सर्व वाद इथूनच सुरु झाला.

रोहित शर्मा OUT की, नॉट आउट ?

हसरंगाचा चेंडू रोहितच्या पॅडला लागला. बँगलोरच्या टीमने LBW साठी अपील केलं. मैदानातील अंपायर्सनी अपील मान्य केलं नाही. त्यानंतर RCB चा कॅप्टन फाफ डु प्लेसीने DRS घेतला. इथे निर्णय बदलला. मैदानी अंपायरचा नॉट आऊटचा डिसिजन बदलण्यात आला. रोहितला बाद ठरवण्यात आलं.

TV अंपायरने काय पाहिलं?

रोहितला या निर्णयाने दु:ख झालं. कारण चेंडू पॅडला लागला, त्यावेळी तो क्रीजच्या आत नाही, तर बाहेर होता. पण कदाचित TV अंपायरने रिप्लेमध्ये चेंडू स्टम्पसला लागतोय, एवढच पाहिलं असावं. त्यानंतर त्यांनी रोहितला बाद दिलं.

IPL चं रुल बुक काय सांगतं?

IPL चा नियम काय सांगतो?. LBW च्या 3 मीटर रुलनुसार, बॅट्समनच्या पायाला चेंडू जेव्हा लागतो, त्यावेळी स्टम्पसपासून 3 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लांब उभा असेल, तर तो OUT नसतो. रोहितच्या प्रकरणातही जवळपास हे सर्व असच होतं.

मोहम्मद कैफने काय म्हटलं?

असं झाल्यास, त्यावरुन वाद निर्माण होणं स्वाभाविक आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने थेट डीआरएस सिस्टिमवर निशाणा साधलाय. DRS हे थोडं जास्त झालं नाही का? LBW कसा असू शकतो? निर्णयावर प्रश्नचिन्ह पण रोहित खूश

जो निर्णय झाला, तो आता बदलता येणार नाही. पण यापुढे असू घडू नये, यासाठी काळजी घ्यावी लागेल. मुंबई इंडियन्ससाठी चांगली बाब म्हणजे या महत्वाच्या सामन्यात त्यांनी RCB वर विजय मिळवला. कॅप्टन म्हणून रोहित शर्मा निश्चित या बद्दल आनंदी असेल. रोहितने या मॅचमध्ये फक्त 7 धावा केल्या.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.