IPL 2024: हार्दिक पांड्याच्या नेतत्वात अशी असेल मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

mumbai indians Playing xi : मुंबई इंडियन्स संघात काही नव्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच संघाला आता नवा कर्णधार देखील मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळल्यानंतर आता संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात संघ कसा असेल जाणून घ्या.

IPL 2024: हार्दिक पांड्याच्या नेतत्वात अशी असेल मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
mumbai indians
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 3:17 PM

mumbai Indians : क्रिकेट चाहते आयपीएल 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच आयपीएल लिलाव पार पडला आहे. या मिनी आयपीएल लिलावानंतर चाहत्यांची उत्कंठाही वाढली आहे. लिलावाच्या आधी मुंबई इंडियन्सचे चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार केले आहे. ज्यामुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

हार्दिक पंड्या ठरवणार रणनीती

गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात ट्रॉफी जिंकली होती. आता हार्दिकला संघाच घेऊन कर्णधार केल्यानंतर टीममध्ये काही बदल होऊ शकतात. मुंबई इंडियन्सची रणनीती आता रोहित ऐवजी हार्दिक पंड्या ठरवणार आहे. रोहित संघात खेळणार आहे.

आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सच्या संघात एक नवीन नाव जोडले गेले आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा याला 4.80 कोटी रुपयांना मुंबईने आपल्या संघात घेतलं आहे. नुवानच्या गोलंदाजीची चर्चा श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचे मुंबई भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा याच्या गोलंदाजीशी मिळतीजुळती असल्यामुळे त्याच्या गोलंदाजीची चर्चा आहे. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सला या गोलंदाजाचा त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश करायला नक्कीच आवडेल.

रोहित असताना टीम आणि आता हार्दिक पांड्या कर्णधार झाल्यानंतरची टीम यात काही बदल दिसू शकतात. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन कशी असेल जाणून घ्या

1. रोहित शर्मा २. इशान किशन (विकेटकीपर) 3. तिलक वर्मा 4. सूर्यकुमार यादव ५. हार्दिक पंड्या (कर्णधार) 6. मोहम्मद नबी/रोमारियो शेफर्ड 7. टिम डेव्हिड 8. जेराल्ड कोएत्झी/नुवान तुषारा 9. पियुष चावला 10. जसप्रीत बुमराह 11. दिलशान मधुशंका

मुंबई इंडियन्स आयपीएल संघ

रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमॅरियो शेफर्ड (एलएसजीकडून), हार्दिक पंड्या (सी), गेराल्ड कोल्हेट, गेरॉल्ड मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.