IPL Auction 2022: एकाच संघाचे किती मालक? कोण दिवाळखोर झालं, कोणाकडे किती टक्के शेअर्स, जाणून घ्या सर्वकाही…

IPL टी-20 लीग स्पर्धेला 2008 मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी लीग मध्ये फक्त आठ संघ होते. यंदा मात्र दहा टीम्स आहेत. जुन्या संघांशिवाय दोन नवीन संघ आयपीएलमध्ये दाखल झाले आहेत.

| Updated on: Feb 10, 2022 | 1:06 PM
IPL टी-20 लीग स्पर्धेला 2008 मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी लीग मध्ये फक्त आठ संघ होते. यंदा मात्र दहा टीम्स आहेत. जुन्या संघांशिवाय दोन नवीन संघ आयपीएलमध्ये दाखल झाले आहेत. आयपीएलमधल्या संघांची मालकी कोणाकडे आहे? त्या बद्दल जाणून घ्या सर्वकाही.

1 / 11
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मालकी हक्क इंडिया सिमेंट लिमिटेडकडे आहे. एन. श्रीनिवासन या कंपनीचे अध्यक्ष आहेत. याआधी ते BCCI चे अध्यक्षही होते.

2 / 11
2020 च्या IPL मोसमात फायनलपर्यंत पोहोचलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा मालकी हक्क JSW ग्रुप आणि GMR ग्रुपकडे आहे. आधी या संघाची मालकी फक्त GMR ग्रुपकडे होती. पण त्यानंतर संघाने 50 टक्के शेअर्स JSW ला विकले.

3 / 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मालकी हक्क यूनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडे आहे. आनंद कृपालु या संघाचे मालक आहेत. हा संघ 2016 मध्ये फायनलपर्यंत पोहोचला होता.

4 / 11
आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकी वाडिया ग्रुपचे नेस वाडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाकडे आहे. दोघांनी सुरुवातीला हा संघ विकत घेतला होता. या दोघांशिवाय डाबर ग्रुपचे संचालक मोहित बर्मन आणि एपीजे ग्रुपचे करण पॉल यांची सुद्धा हिस्सेदारी आहे.

5 / 11
राजस्थान रॉयल्सचे मालकी हक्क शेअर्सनुसार अनेकांमध्ये विभागलेले आहेत. पिंटरेस्टचे संस्थापक अमीषा हथिरामानी, ब्रिटन एशियन ट्रस्टचे अध्यक्ष मनोज बडाले, फॉक्स कॉर्पोरेशनचे सीईओ लाचलन मर्डोक, रयान टकालसेविच आणि क्रिकेटपटू शेन वॉर्न यांच्यामध्ये मालकी हक्क विभागले गेले आहेत. प्रत्येकाकडे ठराविक टक्के शेअर्स आहेत.

6 / 11
कोलकाता नाइट रायडर्स ही टीम शाहरुख खानचा संघ म्हणून ओळखला जातो. शाहरुख खानची कंपनी रेड चिली एंटरटेनमेंटशिवाय अभिनेत्री जुही चावलाचे पती जय मेहता यांच्या मेहता ग्रुपकडे सुद्धा संघाचे मालकी हक्क आहेत.

7 / 11
मुंबई इंडियन्स संघाची मालकी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. सामनाच्यावेळी त्यांची पत्नी नीता अंबानी या नेहमी संघासोबत दिसतात. या टीमचे मालकी हक्क मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहेत.

8 / 11
2008 मध्ये डेक्कन चार्जर्स संघाचे मालकी हक्क डेक्कन क्रॉनिकल समूहाकडे होते. डक्केन चार्जर्स दिवाळखोर झाल्यानंतर सन टीव्ही नेटवर्ककडे या संघाची मालकी गेली. संघाचे नाव बदलून सनरायजर्स हैदराबाद करण्यात आले. सन टीव्ही नेटवर्क मनोरंजन क्षेत्र तसंच मीडिया हाऊसमधली एक मोठी कंपनी आहे. कालनिथी मारन यांच्याकडे मालकी हक्क आहेत.

9 / 11
गोयंका यांच्या आरपी-एसजी समूहाने लखनऊ फ्रेंचायजीसाठी 7,090 कोटींची बोली लावली होती. संजीव गोयंका यांच्याकडे संघाची मालकी असून संघाचे नाव लखनऊ सुपर जायंट्स आहे.

10 / 11
सीवीसी कॅपिटल्सकडे अहमदाबाद संघाची मालकी आहे. त्यांनी 5,625 कोटी रुपये खर्च केले आहेत. गुजरात टायटन्स या संघाचे नाव आहे.

11 / 11
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.