IPL 2023 Auction: ‘हा’ खतरनाक खेळाडू बनू शकतो सनरायजर्स हैदराबादचा नवीन कॅप्टन

IPL 2023 Auction: त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचा पडू शकतो पाऊस

IPL 2023 Auction: 'हा' खतरनाक खेळाडू बनू शकतो सनरायजर्स हैदराबादचा नवीन कॅप्टन
IPL Auction 2023 SRHImage Credit source: ipl
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 3:13 PM

IPL Mini Auction 2023 Date​: IPL 2023 च्या सीजनसाठी 23 डिसेंबरला कोच्चीमध्ये लिलाव पार पडणार आहे. सर्वच आयपीएल फ्रेंचायजी या ऑक्शनची आतुरतेने वाट पाहतायत. आपलं स्क्वॉड सर्वोत्तम बनवण्यासाठी खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागेल. आयपीएल मिनी ऑक्शन शुक्रवारी 23 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता सुरु होईल. या ऑक्शनमध्ये एकूण 405 खेळाडूंवर बोली लागेल. यात 273 भारतीय खेळाडू आणि 173 परदेशी खेळाडू आहेत.

त्याच्यासाठी SRH पाण्यासारखा पैसा खर्च करेल

सनरायजर्स हैदराबादने केन विलियम्सनला कॅप्टनशिपवरुन हटवलं आहे. त्याला यंदाच्या सीजनसाठी फ्रेंचायजीने रिलीज केलय. मागच्या सीजनमध्ये विलियम्सन फ्लॉप ठरला होता. SRH ची टीम आता एका नवीन कॅप्टनच्या शोधात आहे. हैदराबादची नजर आता एका धोकादायक खेळाडूवर आहे. तो फक्त कॅप्टनशिपच करणार नाही, तर आपल्या परफॉर्मन्सने टीमला विजेतेपद मिळवून देऊ शकतो. या खेळाडूला विकत घेण्यासाठी सनराजयर्स हैदराबाद ऑक्शनमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करु शकते.

कोण आहे तो खेळाडू?

सनरायजर्स हैदराबादची टीम आयपीएल 2023 मिनी ऑक्शनमध्ये इंग्लंडचा खतरनाक ऑलराऊंडर बेन स्टोक्सवर पाण्यासारखा पैसा खर्च करेल. बेन स्टोक्सला एसआरएचने विकत घेतलं, तर त्याच्याकडे टीमच नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करतोयय बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पाकिस्तानात 3-0 ने कसोटी मालिका जिंकली.

IPL ट्रॉफी जिंकवून देईल

आयपीएल ट्रॉफीमध्ये जिंकून देण्याची स्टोक्सची क्षमता आहे. नुकत्याच संपलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं. तो कॅप्टन झाल्यास ओपनिंगला येऊ शकतो. आक्रमक फलंदाजीबरोबर तो धारदार गोलंदाजीही करु शकतो. सनरायजर्स हैदराबाद त्याला नक्कीच विकत घेण्याचा प्रयत्न करेल.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....