Jasprit Bumrah: कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवण्याबद्दल जसप्रीत बुमराहचं मोठ विधान

रोहित वनडे, टी-20 मध्ये भारताचा कर्णधार आहे. राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे केएल राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटीमध्ये उपकर्णधार होता.

Jasprit Bumrah: कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवण्याबद्दल जसप्रीत बुमराहचं मोठ विधान
Jasprit bumrah (IPL/Twitter)
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 6:12 PM

मुंबई: विराट कोहलीने (Virat kohli) कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने त्याच्याजागी कोण कर्णधार होणार? याची चर्चा सुरु आहे. रोहित शर्मा (Rohit sharma) आणि लोकेश राहुलचं (Lokesh Rahul) नाव आघाडीवर आहे. पण जसप्रीत बुमराह सुद्धा कर्णधारपदासाठी इच्छुक आहे, तसे संकेतच बुमराहने दिले आहेत. भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवायला मिळालं, तर तो माझ्यासाठी एक प्रकारचा सन्मान असेल. पण पदाचा विचार न करता, संघाच्या गरजेननुसार मी माझ्याकाडून योगदान देत राहीन असे बुमराहने म्हटलं आहे.

पद असलं किंवा नसलं, तरी मी…. “पद असलं किंवा नसलं, मी माझ्याबाजूने गरजेनुसार, संघासाठी योगदान द्यायला तयार आहे” असे बुमराह सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाला. संधी दिली, तर तो सन्मान असेल. पण संधी नाही मिळाली, तरी मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. चांगली कामगिरी करण्याकडे माझं लक्ष आहे” असे बुमराहने सांगितलं.

निवड समितीचे सदस्य राहुल आणि रोहितला भेटल्याचे वृत्त आहे. रोहित वनडे, टी-20 मध्ये भारताचा कर्णधार आहे. राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे केएल राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटीमध्ये उपकर्णधार होता. विराटही दुखापतग्रस्त झाल्याने त्याला जोहान्सबर्ग कसोटीत संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण त्या कसोटीत पराभव झाला. उद्यापासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत राहुलचं संघाचे नेतृत्व करणार आहे.

(Jasprit Bumrah on Test captaincy Will be an honour if I’m given the opportunity)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.