KKR vs PBKS, Head to Head: कोलकात्याचे रायडर्स लढणार पंजाब किंग्जशी, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील प्लेऑफमध्ये खेळणारे 4 संघ आता समोर येऊ लागले आहे. त्यात धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने सर्वात आधी हजेरी लावली असली तरी आता उर्वरीत तीन संघ कोणते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

KKR vs PBKS, Head to Head: कोलकात्याचे रायडर्स लढणार पंजाब किंग्जशी, असा आहे आतापर्यंतचा इतिहास
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 4:07 PM

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील 45 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या संघामध्ये खेळवला जात आहे. हा सामना प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी केकेआऱ संघासाठी फार महत्वाचा असणार आहे. सध्या ते जरी गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असले तरी त्यांच्याकडे केवळ 10 गुणच असल्याने आजचा सामना चांगल्या फरकाने जिंकवून गुण आणि रनरेट वाढवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच पंजाबला देखील प्लेऑफमध्ये जागेसाठी आज मोठ्या विजयाची गरज आहे.

आतापर्यंत झालेल्या सामन्यांचा विचार करता केकेआर संघ आतापर्यंत 11 सामने खेळला असून त्यातील 5 सामने विजयी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात 10 गुण असून ते चौथ्या स्थानावर आहेत. तर पंजाबच्या संघाने 11 पैकी 4 सामन्यात विजय मिळवल्याने त्यांच्या खात्यात 8 गुण असून ते सहाव्या स्थानावरच आहेत.

कोलकाता विरुद्ध पंजाब Head To Head

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि पंजाब हे संघ 28 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारडं कमालीचा जड असून त्यांनी 28 पैकी 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाब केवळ 9 वेळाच विजय मिळवू शकली आहे. दरम्यान आज होणारा सामना दुंबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

केकेआर- इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

पंजाब किंग्ज- केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, निकोलस पुरन, दीपक हुडा, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग.

हे ही वाचा –

SRH vs CSK : चेन्नईचं विजयासोबत धोनीचा नवा विक्रम, अनोखं शतक केलं नावावर

VIDEO : सचिनला ड्रेसिंगरुमध्ये पाहताच इशान किशन थबकला, पुढे जे केलं ते पाहाच

T20 World cup संघात ‘या’ खेळाडूला न घेणं भारताला महाग पडणार?, युएईमध्ये करतोय धमाल

(Know Head to head of todays match KKR vs PBKS match and Know probable playing 11 for Todays IPL Match in Kolkata Knight Riders vs Punjab Kings)

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.