एका मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या, आता टीम इंडियात मिळाली संधी, जाणार ऑस्ट्रेलियाला

ते चौघं कुठल्या टुर्नामेंटमुळे चर्चेत आले?

एका मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या, आता टीम इंडियात मिळाली संधी, जाणार ऑस्ट्रेलियाला
Team IndiaImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 6:21 PM

मुंबई: ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यासाठी 6 ऑक्टोबरला टीम रवाना होईल. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी टीम इंडियात काही खेळाडूंची एंट्री झाली आहे. हे कोण खेळाडू आहेत? त्यांना टीम इंडियात का जागा मिळालीय? ते जाणून घ्या.

टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी नेट गोलंदाजांचाही समावेश केलाय. यात कुलदीप सेन, उमरान मलिक, साईन किशोर या तिघांचा समावेश करण्यात आलाय. क्रिकबजने हे वृत्त दिलय.

कुलदीप सेनने अलीकडेच इराणी ट्रॉफी स्पर्धेत शानदार गोलंदाजी केली होती. सौराष्ट्रा विरुद्ध त्याने 8 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्याडावात पाच विकेट घेतल्या.

तुफानी गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा उमरान मलिक आयपीएलमधून चर्चेत आला होता. ऑस्ट्रेलियात त्याच्या गोलंदाजीमुळे टीम इंडियाच्या बॅट्समनना फलंदाजीचा चांगला सराव होईल.

आर. साई किशोर हा चेन्नईचा डावखुरा गोलंदाज आहे. नेट गोलंदाज म्हणून त्याची निवड करण्यात आलीय. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सकडून खेळतो. अलीकडेच दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली होती. साऊथ झोनकडून खेळताना त्याने 17 विकेट घेतले होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.