PHOTO : शिखर धवनच नाही, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनीही घेतला आहे घटस्फोट

भारताचा सलामीवीर शिखर धवनने घटस्फोट घेतला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याची पत्नी आयेशा मुखर्जीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Updated on: Sep 08, 2021 | 11:30 AM
टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) घटस्फोट घेतला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याची पत्नी आयेशा मुखर्जीची (Aesha Mukerji) पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर आयेशा मुखर्जीने एक भावनिक पोस्ट लिहून घटस्फोटाशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. शिखरच्या बाजूने अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 2012 मध्ये लग्नबंधनात अडकलेला धवन एकच भारतीय नाही ज्याने अशाप्रकारे घटस्फोट घेतला आहे.

1 / 6
घटस्फोट घेणाऱ्यांच्या यादीत भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझराऊद्दीनचही नाव आहे. त्याने पहिली पत्नी नौरीनशी घटस्फोट घेतला होता. दोघांनी 1987 मध्ये लग्न केल्यानंतर 9 वर्ष एकत्र राहून त्यांनी 1996 मध्ये घटस्फोट घेतला. या घटस्फोटाचं कारण मोहम्मदचं अभिनेत्री संगीता बिजलानीसोबतचं प्रेमप्रकरण होतं. नंतर पुढे अझराऊद्दीन आणि संगीताही वेगळे झाले.

2 / 6
भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)  याचंही पहिलं लग्न यशस्वी होऊ शकलं नाही. त्याची पत्नी निकिता आणि त्याने 2007 मध्ये लग्न केल्यानंतर दोघेही 2012 मध्ये वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटामागे कारण दिनेशचा मित्र आणि भारतीय क्रिकेटपूट मुरली विजय आणि कार्तिकची पत्नी निकिता यांच्यात अफेयर असल्याचं सांगितलं जात.

3 / 6
भारताचा माजी वेगवागन गोलंदाज जवागल श्रीनाथ याने 1999 मध्ये ज्योत्सना नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं. पण दोघांच लग्न जास्त दिवस टिकू शकलं नाही.  2003 मध्ये श्रीनाथने क्रिकेटमधून सन्यास घेतला. ज्यानंतर चार वर्षांतच म्हणजे 2007 मध्ये पत्नीसोबतही घटस्फोट घेतला.

4 / 6
मुंबईकर विनोद कांबळीचं देखील पहिलं लग्न जास्त दिवस टिकू शकलं नव्हतं. त्याने 1998 मध्ये नोएला लुईस हिच्याशी लग्न केलं होतं. एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट असणारी नोएला आणि विनोदचं लग्न अधिक दिवसं टिकलं नाही आणि दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला.

5 / 6
सध्या भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू मोहम्मद शमीनेही घटस्फोट घेतला आहे. शमीचं हसीनसोबत 2014 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागल्याचं सांगत हसीनने शमीवर बरेच आरोप केले आहेत. अद्याप दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला नसला तरी दोघेही एकत्र राहत नाहीत.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.