AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs KKR Live Score, IPL 2024:  मुंबई इंडियन्सचा पराभव, कोलकात्याने 24 धावांनी केलं पराभूत

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL Live Cricket Score and updates in Marathi: आयपीएलमधील 51 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. हा सामना मुंबई इंडियन्ससाठी करो या मरोची लढाई होती. या सामन्यात पराभव झाल्याने सर्वच गणित फिस्कटलं आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

MI vs KKR Live Score, IPL 2024:  मुंबई इंडियन्सचा पराभव, कोलकात्याने 24 धावांनी केलं पराभूत
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 8:23 AM

मुंबई इंडियन्सचं आयपीएल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. जर तरच्या गणितातूनही मुंबई इंडियन्स संघ बाहेर गेला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला 24 धावांनी पराभूत केलं. मुंबई इंडियन्सला विजयासाठी दिलेल्या 170 धावांचं आव्हानही गाठता आलं नाही. मुंबईचा संघ 146 धावा करू शकला. यामुळे मुंबईला तळाशी राहावं लागलं आहे. मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. कारण उर्वरित तीन सामने जिंकले तरी 12 गुण होतील. या समीकरणासह प्लेऑफ गाठणं शक्यच नाही.

पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....