Jasprit Bumrah वर ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरच नाव काय? त्याने किती दुखापतग्रस्त खेळाडूंच करिअर वाचवलय?

Jasprit Bumrah ला पाठदुखीवर शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागणार आहे. त्यासाठी त्याला परदेशात जावं लागणार आहे. जसप्रीत बुमराह मागच्या बऱ्याच महिन्यापासून टीम बाहेर आहे. आता तो थेट वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसू शकतो

Jasprit Bumrah वर ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरच नाव काय? त्याने किती दुखापतग्रस्त खेळाडूंच करिअर वाचवलय?
Jasprit bumrahImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 1:26 PM

Jasprit Bumrah injury : जसप्रीत बुमराहवर ऑपरेशन होणार आहे. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया होणार आहे. जसप्रीत बुमराह न्यूझीलंडला जाणार असल्याच वृत्त आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार, न्यूझीलंडचे प्रसिद्ध सर्जन Rowan Schouten बुमराहवर ऑपरेशन करणार आहेत. जसप्रीत बुमराहसाठी या डॉक्टरच नाव मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच आणि न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड यांनी सुचवलं आहे. शेन बॉन्ड आणि जसप्रीत बुमराह यांच्यामध्ये गुरु-चेल्याच नातं आहे. बुमराहने अनेकदा ही गोष्ट मान्य सुद्धा केलीय.

कोण आहेत Rowan Schouten ?

Rowan Schouten कधी काळी ग्राहम इंग्लिससोबत मिळून काम करायचे. इंग्लिस न्यूझीलंडचे सीनियर मोस्ट सर्जन आहेत. याच इंग्लिस यांनी कधीकाळी बुमराहचे गुरु शेन बॉन्ड यांच्यावर शस्त्रक्रिया करुन त्याचं करिअर वाचवलं होतं. आता याच इंग्लिस यांचे असिस्टेंट Rowan Schouten बुमराहवर शस्त्रक्रिया करणार आहेत.

अजून किती क्रिकेटपटूंवर ऑपरेशन केलय?

Rowan Schouten हे न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च शहरातील बेस्ट सर्जन आहेत. त्यांनी याआधी इंग्लंडचा पेस बॉलर जोफ्रा आर्चरची सुद्धा बॅक शस्त्रक्रिया केली आहे. आर्चरशिवाय Rowan Schouten यांनी Ben Dwarshuis आणि जेसन बेहरनडॉर्फ यांचं सुद्ध ऑपरेशन केलय. त्याशिवाय ग्राहम इंग्लिस यांच्यासोबत काही अन्य खेळाडूंच्या शस्त्रक्रिया सुद्धा केल्या आहेत. या खेळाडूंच्या शस्त्रक्रियेत सहकार्य

Rowan Schouten यांनी, शेन बॉन्डशिवाय मॅट हेनरी, नाथन एलिस, हमिश बेनेट, जेम्स पॅटिसन आणि कोरी अँडरसन यांच्या शस्त्रक्रियांमध्ये ग्राहम इंग्लिस यांना सहकार्य केलय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.