‘मी नीट लक्ष देऊन ऐकलं, तो रडण्याचा आवाज माझ्या बायकोचा होता’, अश्विनने सांगितला ऑस्ट्रेलियातला किस्सा

नीट लक्ष देऊन ऐकलं, तर तो रडण्याचा आवाज माझ्या मुलांचा नव्हता. प्रीति रडत होती. अश्विनने बॅकस्टेज विद बोरिया कार्यक्रमात हा किस्सा सांगितला.

| Updated on: Jan 02, 2022 | 8:18 PM
भारताच्या आर.अश्विनचा यशस्वी फिरकी गोलंदाजांमध्ये समावेश होतो. त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. अश्विनच्या यशामध्ये त्याच्या पत्नीचा प्रीति नारायणचा मोठा रोल आहे. प्रीति नेहमीच भक्कमपणे अश्विनच्या मागे उभी राहिली आहे.

1 / 5
मागच्यावर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्यावेळी गाबा कसोटीआधी संघाला कोरोनामुळे क्वारंटाईनमध्ये रहावे लागले होते. त्यावेळी क्वारंटाइन नियमांना त्रासलेली अश्विनची पत्नी प्रीति नारायण भरपूर रडली होती.

2 / 5
दौऱ्यावर जाणं किती कठीण आहे, हे माझ्या पत्नीला माहित आहे. ज्यावेळी आम्ही ब्रिस्बेनमध्ये पोहोचलो, त्यावेळी आम्हाला हॉटेलच्या एका खोलीत बंद करण्यात आले. दहा मिनिटानंतर मला रडण्याचा आवाज ऐकू आला. मी नीट लक्ष देऊन ऐकलं, तर तो रडण्याचा आवाज माझ्या मुलांचा नव्हता. प्रीति रडत होती. अश्विनने बॅकस्टेज विद बोरिया कार्यक्रमात हा किस्सा सांगितला.

3 / 5
"मी प्रीतीला रडण्यामागचं कारण विचारलं, त्यावर तिने मला काय होतय ते कळत नाहीय, असं उत्तर दिलं. मी सरावासाठी बाहेर जातो, त्यावेळी मला मोकळ्या हवेमध्ये श्वास घेता येतो. पण तिला त्या खोलीतच रहावं लागतं" असं तिने सांगितल्याचं अश्विन म्हणाला.

4 / 5
ऑस्ट्रेलियातील क्वारंटाइन नियमांमुळे प्रिती नारायणला रडू कोसळलं होतं. अश्विनला नेहमीच त्याच्या पत्नीने भक्कमपणे साथ दिली आहे. दोघांना संसार सुखाने चाललाय.

ऑस्ट्रेलियातील क्वारंटाइन नियमांमुळे प्रिती नारायणला रडू कोसळलं होतं. अश्विनला नेहमीच त्याच्या पत्नीने भक्कमपणे साथ दिली आहे. दोघांना संसार सुखाने चाललाय.

5 / 5
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.