PAK vs ENG T20 WC Final: वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने जिंकला टॉस

PAK vs ENG T20 WC Final: कशी आहे दोन्ही टीम्सची प्लेइंग 11

PAK vs ENG T20 WC Final: वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने जिंकला टॉस
pakistan cricket Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 1:08 PM

मेलबर्न: पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आज वर्ल्ड कपची फायनल रंगणार आहे. ऐतिहासिक मेलबर्नच्या स्टेडियममध्ये हा फायनल सामना खेळला जाणार आहे. आज होणाऱ्या फायनल मॅचवर पावसाच सावट आहे. पाऊस कोसळण्याची शक्यता 80 ते 90 टक्के आहे. त्यामुळे कदाचित उद्या रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा फायनलचा सामना रंगू शकतो.

याआधी 1992 साली याच मेलबर्नच्या मैदानात इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कप फायनलचा सामना झाला होता. त्यावेळी 50 षटकाच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने बाजी मारली होती. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने पहिल्यांदा वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवलं होतं. आता बाबर आजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी, अशी तमाम पाकिस्तानी चाहत्यांची इच्छा आहे.

कोणी जिंकला टॉस?

टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने टॉस जिकंला आहे. सेमीफायनलप्रमाणे त्याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. म्हणजे पाकिस्तानची टीम प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.

अशी आहे दोन्ही टीम्सची प्लेइंग 11

पाकिस्तान- बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिजवान, मोहम्मद हॅरिस, शान मसूद, इफ्तखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ,

इंग्लंड- जॉस बटलर (कॅप्टन), एलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक, लियम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, क्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.