PBKS vs KKR Playing XI : केकेआरने टॉस जिंकला, दोन्ही टीम्सची अशी आहे प्लेइंग – 11

PBKS vs KKR Playing XI : श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे नीतीश राणाला कोलकाता नाइट रायडर्सच नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. केकेआर आणि पंजाब किंग्सने आपली टीम जाहीर केलीय.

PBKS vs KKR Playing XI : केकेआरने टॉस जिंकला, दोन्ही टीम्सची अशी आहे प्लेइंग - 11
pbks vs kkr
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 3:50 PM

PBKS vs KKR IPL 2023 : कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन नीतीश राणा आयपीएलमध्ये पहिल्यांदा नेतृत्व करतोय. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात नीतीशने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यरला दुखापत झालीय. त्यामुळे या सीजनमध्ये तो खेळत नाहीय. त्याच्याजागी नीतीश राणाला कॅप्टन बनवण्यात आलय.

राणाने सांगितलं की, या मॅचमध्ये त्यांच्याकडून 4 परदेशी खेळाडू कोण असतील?. केकेआर आपल्या पहिल्या मॅचमध्ये आंद्रे रसेल, सुनील नरेन, टिम साउदी आणि रहमानुल्लाह गुरबाज या 4 खेळाडूंना संधी दिली आहे.

मॅचवर पावसाच सावट

पंजाब किंग्सकडून भानुका राजपक्षे, सॅम करन, नाथन एलिस और सिकंदर रजा या 4 परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. रजा आयपीएलमध्ये डेब्यु करतोय. मोहालीमध्ये हवामान खराब आहे. मॅचवर पावसाच सावट आहे.

राणावर मोठी जबाबदारी

राणाला अखेरच्या क्षणी केकेआरची कॅप्टनशिप दिलीय. अय्यरला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीय. त्याच्या अनुपस्थितीत राणाला कॅप्टन बनवण्यात आलय. टॉसनंतर राणाने पावसाची शक्यता असल्याच सांगितलं. फार कमी जणांना नेतृत्व करण्याची संधी मिळते. कॅप्टनशिपबद्दल उत्सुक असल्याच त्याने सांगितलं.

कोलकाता नाइट रायडर्स: नीतीश राणा (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज, मंदीप सिंह, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, टिम साउदी, अनुकूल रॉय, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती. पंजाब किंग्स: शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, सिकंदर रजा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम करन, नाथन एलिस, हरप्रीत बराड़, राहुल चाहर, अर्शदीप सिंह

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.