Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul chahar : भर मैदानात अंपायरवर का भडकला राहुल चहर? राहुल चहरनं अंपायसमोर केलं हे कृत्य…

अंपायर आणि राहुल चहरच्या वादादरम्यान राहुल चहरनं चष्मा फेकला. राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडिवर वेगानं व्हायरल झालाय. राहुलच्या या कृत्यामुळे त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

Rahul chahar : भर मैदानात अंपायरवर का भडकला राहुल चहर? राहुल चहरनं अंपायसमोर केलं हे कृत्य...
राहुल चाहर
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 4:56 PM

इंडिया ए संघाचा दक्षिण अफ्रिकेविरोधात सामना सुरू असताना राहूल चहर अपायरवर जोरदार भडकल्याचं दिसून आलं आणि त्याला कारण ठरला आहे अंपयरचा एक निर्णय. राहुलनं अपायरकडे एलबीडबल्यूसाठी अपिल केलं मात्र अंपायरनं दाद न दिल्यामुळे राहुल आणि अंपायरमध्ये जोरदार वाद झाल्याचं पहायला मिळाला.

राहुल चहरने अंपायरसमोर चष्मा फेकला

अंपायर आणि राहुल चहरच्या वादादरम्यान राहुल चहरनं चष्मा फेकला. राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडिवर वेगानं व्हायरल झालाय. राहुलच्या या कृत्यामुळे त्याच्यावर कारवाई होऊ शकते. अपायर आणि खेळाडुंचा वाद होणं काही नवीन नाही. खेळादरम्यान अनेकदा अंपायर आणि खेळाडूंमध्ये टोकेचे वाद झाल्याचं पहायला मिळाल आहे. याआधीही अनेक खेळांडूंवर अंपायरशी वाद घातल्यानं कारवाई झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे तशा कारवाईला राहुलला समोरे जावे लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राहुलला मोठा दंड भरावा लागण्याचीही शक्यता आहे. या कृत्यामुळे राहुल चहर आता वादात सापडला आहे. हा वाद आणखी किती वाढणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

भारताचा अ संघ दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर

भारत आणि दक्षिण अफ्रिका याच्या आता चारदिवसीय सामने सुरू आहेत. त्यानंतर दोन्ही संघात टी-20 सामनेही होणार आहेत. याच चारदिवसीय समान्यात हा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुढील सामन्यावरही याचा परिणाम होणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. क्रिकेटमध्ये एकमेकांविरोधात  खेळणाऱ्या खेळाडुंचे सतत वाद होत असतात. मात्र आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती राहुल चहर आणि अपायरच्या वादाची.

Pimpri Chinchwad crime |पतीच्या छळाला कंटाळलेल्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

Nana Patole | नागपुरात काँग्रेसच्या छोटू भोयर यांची माघार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.
फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी
फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी.
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा.
संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ
संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ.
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले.
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड.