टीम इंडियात आला नवा ‘सिक्सर किंग’, 2021 मध्ये षटकारांची बरसात, रोहित शर्मालाही टाकलं मागे
रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा सिक्सर किंग आहे, यात शंका नाही. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. आता या बाबतीत युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत त्याला टीम इंडियातून तगडी स्पर्धा देत आहे.
Most Read Stories