World cup Final 2023 साठी आतापर्यंत कुठले सेलिब्रिटी अहमदाबादमध्ये पोहोचलते? सारा तेंडुलकर आली का?

World cup Final 2023 | भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप 2023 फायनलला आता फक्त एकदिवस उरला आहे. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड स्टार्स अहमदाबादमध्ये दाखल होऊ लागले आहेत. मुंबईत सेमीफायनलचा सामना झाला. त्यावेळी सुद्धा बरेच सेलिब्रिटी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते.

World cup Final 2023 साठी आतापर्यंत कुठले सेलिब्रिटी अहमदाबादमध्ये पोहोचलते? सारा तेंडुलकर आली का?
Sara Tendulkar
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 2:51 PM

World cup Final 2023 : टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पोहोचली आहे. हा समस्त भारतासाठी आनंदाचा क्षण आहे. मेन इन ब्लूला सगळीकडून सपोर्ट मिळतोय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या निळा सागर अवतरलेला दिसेल. आपल्या टीम इंडियाला सपोर्ट् करण्यासाठी शक्य असेल तितके चाहते स्टेडियममध्ये पोहोचतीलच. पण क्रिकेटपटूंच्या पत्नी, त्याचे नातलगही स्टेडियममध्ये हजर असतील. भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप 2023 फायनलला आता फक्त एकदिवस उरला आहे. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड स्टार्स अहमदाबादमध्ये पोहोचू लागले आहेत.

विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रायव्हेट जेटमधून पोहोचली आहे. विकेटकीपर केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी सुद्धा दोन दिवसापूर्वीच अहमदाबादमध्ये दाखल झालीय. त्याशिवाय सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये सारा तेंडुलकरची सुद्धा चर्चा आहे. सारा तेंडुलकरच नाव टीम इंडियाचा ओपनर शुबमन गिलसोबत जोडलं जातं. गिल मैदानावर फिल्डिंग करताना प्रेक्षकांकडून सारा, साराचे नारे दिले जातात. सारा तेंडुलकर सुद्धा अहमदाबादमध्ये दाखल झालीय.

डीपफेकच तंत्र वापरुन फोटो व्हायरल

सारा तेंडुलकर वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाच्या बऱ्याचशा सामन्यांना उपस्थित होती. सारा पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियममध्ये दिसली होती. 19 ऑक्टोबरला पुण्यात भारत विरुद्ध बांग्लादेश सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामना झाला. तिथे सुद्धा सारा तेंडुलकर उपस्थित होती. सारा टीम इंडियाच्या सामन्यांमध्ये शुबमन गिलला चिअर करताना दिसली होती. मागच्या बऱ्याच वर्षांपासून सारा तेंडुलकरच नाव शुबमन गिलशी जोडलं जातय. अलीकडे डीपफेकच तंत्र वापरुन सारा तेंडुलकरचा शुबमन गिलसोबत फोटो व्हायरल झाला होता. खरंतर साराचा हा फोटो तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबत होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.