पुन्हा एकदा Sara Tendulkar च्या अदांनी चाहते घायाळ, फोटो व्हायरल

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) पुन्हा एकदा चर्चेत आहे.

पुन्हा एकदा Sara Tendulkar च्या अदांनी चाहते घायाळ, फोटो व्हायरल
sara tendulkarImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 4:51 PM

मुंबई: प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) पुन्हा एकदा चर्चेत आहे. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात Active असते. सारा तेंडुलकरचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता ती ग्लॅमरच्या दुनियेत आपली ओळख बनवत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा सारा अशाच फोटोंमुळे चर्चेत आहे. साराने मंगळवारी आपलं एक फोटोशूट केलं. त्या फोटोशूटचं BTS म्हणजे बिहाइंड द शूट व्हिडिओ तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. तिने शूटचे काही फोटोही शेअर केलेत. चाहत्यांना साराचं हे फोटोशूट प्रचंड आवडलं आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

फोटोंमध्ये सारा व्हाइट कलरचा टॉ़प आणि ब्लू डेनिम जीन्समध्ये खूप सुंदर दिसतेय. तिचे मोकळे केस सौंदर्य आणखी खुलवतायत. नेहमीप्रमाणे तिच्या हास्याने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं आहे. सोशल मीडियावर साराचे हे फोटो वेगाने व्हायरल होतायत. सारा तेंडुलकर आता जाहीरात विश्वात असून तिने अनेक ब्रॅण्डससाठी फोटोशूटही केलं आहे. ती बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार अशी सुद्धा चर्चा होती. पण ती कोणासोबत चित्रपट करणार, कोण डायरेक्टर असणार, या बद्दल कुठलीही ठोस माहिती नाहीय.

हे सुद्धा वाचा

साराच्या प्रत्येक अपडेटवर बारीक लक्ष

सारा आयपीएलच्या वेळी मुंबई इंडियन्सच्या संघाला चिअर करताना दिसली होती. तिचा भाऊ अर्जुन मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे, तर वडिल सचिन तेंडुलकर मार्गदर्शक आहेत. अर्जुनला या आयपीएलमध्ये संधी मिळेल, असं वाटलं होतं. पण असं घडलं नाही. सारा तेंडुलकरच नावाही काही जणांसोबत जोडलं जातं. भारतीय क्रिकेट संघातून खेळणाऱ्या शुभमन गिल बरोबर साराच नाव जोडलं जायचं. साराच्या सोशल मीडियावरील प्रत्येक अपडेटवर चाहत्यांचं बारीक लक्ष असतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.