Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा सलामीवीर शुभमन गिलचं ब्रेक-अप?, सोशल मीडियावरील ‘ही’ पोस्ट पाहिलीत का?

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल याचं सचिनची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी अफेयर असल्याच्या अनेक बातम्या येत असतात. त्यामुळे अनेकदा दोघेही चर्चेत असतात.

भारताचा सलामीवीर शुभमन गिलचं ब्रेक-अप?, सोशल मीडियावरील 'ही' पोस्ट पाहिलीत का?
शुभमन गिल
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 5:46 PM

मुंबई: भारतीय संघ सध्या टी20 विश्वचषक खेळत असून संघात नसलेला शुभमन गिल मात्र सध्या चर्चेत आला आहे. यामागचं कारण शुभमनची एक इन्स्टा पोस्ट आहे. या पोस्टमुळे शुभमनचं ब्रेक अप झालं असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. मूळात शुभमनच्या रिलेशनबद्दल कोणतीचं ठोस माहिती नसताना आता त्याच्या ब्रेक अपच्या चर्चांना उधाण आलं आहे.

शुभमन आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर या दोघांमधी काहीतरी असल्याच्या चर्चांना सतत उधाण येत असतं. पण याबद्दल कोणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. अशावेळी शुभमनने नुकतीच इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट आणखीच व्हायरल होत असून या पोस्टमुळे शुभमनचं ब्रेक अप झाल्याची चर्चा होत आहे. तर या पोस्टमध्ये शुभमनने एक काळ्या रंगाचं टी-शर्ट घातलं असून यावर प्रेमासंबधी एक वाक्य लिहिलं आहे. ‘परींच्या प्रेमात पडू नका’ असं लिहिण्यात आल्याने शुभमनचं ब्रेक अप झाल्याची चर्चा होत आहे. नेटीझन्सही विविध अशा कमेंट्स यावर करत आहेत.

का आहे शुभमन आणि साराची चर्चा?

शुभमन आणि सारा तेंडुलकर यांच्यात अफेयर असल्याची चर्चा कायम होत असते. कोणीही अधिकृत वक्तव्य केलं नसतानाही अशी चर्चा होते. यामगील कारणही सोशल मीडियाच आहेय सारा तेंडुलकर इन्स्टाग्रामवर शुबमन गिल आणि त्याच्या बहिणीला फॉलो करते. तसेच सारा आणि शुबमन गिल अनेकदा एकमेकांच्या पोस्टला लाईक्स करतात. तसेच विविध कमेंट्सही लिहित असतात. त्यामुळे या दोघांमध्ये काही तरी असल्याच्या चर्चा उठत असतात.

हे ही वाचा

T20 World Cup 2021: येणारा रविवार ठरवणार टीम इंडियाचं भविष्य, भारत सेमीफायनल खेळणार का?

India vs Afghanistan T20 world cup Result: टीम इंडियाकडून देशवासियांना Happy Diwali, दमदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजीचं दर्शन, अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

(Shubhman gill post of instagram went viral)

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.